लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

एसटीने प्रवास करताय? मोठ्या प्रमाणावर बस निवडणुकीत, अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द - Marathi News | Traveling by ST Bus? Wait, large-scale bus election, flights on many routes canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटीने प्रवास करताय? मोठ्या प्रमाणावर बस निवडणुकीत, अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द

लालपरीतून प्रवास करण्यापूर्वी बस आहे की नाही, याची चौकशी केलेली बरी. ...

'डॉन आहे' म्हणत विद्यार्थी कोयत्यासह उतरले रस्त्यावर; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार - Marathi News | chhatrapati sambhaji nagar Crime: Students take to the streets with scythes saying 'Don is here'; Shocking incident in Ch. Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'डॉन आहे' म्हणत विद्यार्थी कोयत्यासह उतरले रस्त्यावर; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगरच्या रामनगरमध्ये धक्कादायक प्रकार; आधी गुंडगिरीची भाषा, पोलिस ठाण्यात माना खाली घालून, हात जोडून उभे राहिले ...

नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले अन् सराफा दुकानात आग; लाखो रुपयांचे सोने-चांदी खाक - Marathi News | Went for a relative's funeral and a bullion shop was set on fire; Gold and silver worth lakhs of rupees were burnt in Mukundwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले अन् सराफा दुकानात आग; लाखो रुपयांचे सोने-चांदी खाक

नातेवाइकाच्या मृत्यूचं दुःख अन् जळत्या दुकानाची आग; मुकुंदवाडीत एका व्यावसायिकावर कोसळली कुऱ्हाड. ...

छ. संभाजीनगरात पहाटेच्या सुमारास थरार! हातात शस्त्र घेऊन तरुण-तरुणीचा भररस्त्यात राडा - Marathi News | Thrilling incident in Chhatrapati Sambhajinagar early in the morning! Youths with weapons in their hands clash in the streets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात पहाटेच्या सुमारास थरार! हातात शस्त्र घेऊन तरुण-तरुणीचा भररस्त्यात राडा

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून त्यात दोघांमधील झटापट स्पष्ट दिसत आहे. ...

लाडसावंगी गटात चार उमेदवार परस्परांचे नातलग; पाहुण्यारावळ्यांची मतेच निर्णायक - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar ZP Election: Four candidates in Ladsawangi group are relatives of each other; Guest votes are decisive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाडसावंगी गटात चार उमेदवार परस्परांचे नातलग; पाहुण्यारावळ्यांची मतेच निर्णायक

छत्रपती संभाजीनगरमधील लक्षवेधी लढत: उमेदवारांना मतदान करण्यासाठी दररोज दहा-बारा फोन पाहुण्यारावळ्यांकडून येत आहेत. आपल्या पाहुण्यांना मतदान करा, असे सांगितले जात आहे. ...

शिक्षिका प्रचारात कशा काय? भाजपचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला सवाल, वाद पोलिस ठाण्यापर्यंत - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar ZP election: What is the teacher doing in the campaign? BJP questions Shinde Sena candidate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षिका प्रचारात कशा काय? भाजपचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला सवाल, वाद पोलिस ठाण्यापर्यंत

वडगाव गट क्र. ५१ मध्ये भाजप-शिंदेसेना आमनेसामने; ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर ६३ वर्षांत १७ अध्यक्षांसह सर्वाधिक ३५ वर्षे काँग्रेसचे अधिराज्य - Marathi News | Congress has ruled Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad for the longest time, with 17 presidents in 63 years, for 35 years. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर ६३ वर्षांत १७ अध्यक्षांसह सर्वाधिक ३५ वर्षे काँग्रेसचे अधिराज्य

सव्वा चौदा वर्षांचे प्रशासक राज; सत्तेच्या वारशाचे आले रंजक योगायोग ...

पैठणचा रणसंग्राम: भुमरे पिता–पुत्रांचे वर्चस्व मोडणार की पुन्हा सत्ता? भाजपपुरस्कृत अपक्ष अन् विरोधकांचे तगडे आव्हान - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad Election: Paithan battle: Will Bhumare break the dominance of father and son or come back to power? Strong challenge from BJP-backed independents and opposition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणचा रणसंग्राम: भुमरे पिता–पुत्रांचे वर्चस्व मोडणार की पुन्हा सत्ता? भाजपपुरस्कृत अपक्ष अन् विरोधकांचे तगडे आव्हान

चितेगावसह मोठ्या गटांत काट्याची लढत ...