लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पाण्याचा अंदाज चुकला अन् जीव गेला; मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | Water level prediction was wrong and life was lost; A young man who went swimming in the Purna River with his friends drowned and died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्याचा अंदाज चुकला अन् जीव गेला; मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

नदीत पूर्णा नेवपूर प्रकल्पाच्या पाण्याचा तुंबाव असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. ...

पैठण आणि पैठणीचा दिल्लीत सन्मान; मंगल पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने गौरव - Marathi News | Paithan and Paithani honored in Delhi; Mangal Pagare honored with 'Excellent Weaver' award | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण आणि पैठणीचा दिल्लीत सन्मान; मंगल पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने गौरव

पैठण येथील विणकर मंगल रवींद्र पगारे यांचा ‘उत्कृष्ट विणकर’ पुरस्काराने नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि राज्यमंत्री पबित्र मार्धेरीटा यांनी गौरव केला. ...

बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; सिल्लोड तालुक्यातील घटना - Marathi News | Kidnapping of two minors who went to graze goats; Incident in Sillod taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; सिल्लोड तालुक्यातील घटना

याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गणेशोत्सवासाठी पोलिसांची परवानगी हवीय, मग इथं करा ऑनलाईन अर्ज... - Marathi News | Police permission is required for Ganeshotsav, then apply online here... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गणेशोत्सवासाठी पोलिसांची परवानगी हवीय, मग इथं करा ऑनलाईन अर्ज...

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी पोलिस दलाकडून ऑनलाइन सुविधा उपलब्ध ...

स्वप्नातील घराचे रूपांतर संकटात; चार वर्षांतच तडे, कललेल्या इमारतीला ‘जॅकचा टेकू’ - Marathi News | Dream home turns into crisis; Cracks in four years, leaning building in support of 'jack', fear among residents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वप्नातील घराचे रूपांतर संकटात; चार वर्षांतच तडे, कललेल्या इमारतीला ‘जॅकचा टेकू’

आठ कुटुंबीयांचा संसार मंदिरात; इमारत रिकामी करण्याच्या बीडीओंच्या सूचना ...

माझी मुले आली का? वडील अखेरच्या श्वासापर्यंत विचारत राहिले; मृत्यूनंतरही ते आलेच नाहीत - Marathi News | Did my children come? Father kept asking till his last breath; even after death, they did not come | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी मुले आली का? वडील अखेरच्या श्वासापर्यंत विचारत राहिले; मृत्यूनंतरही ते आलेच नाहीत

‘वडील आजारी आहेत’ म्हटल्यावरही मुलाचा भेटण्यास नकार; वाट पाहत बापाचा वृद्धाश्रमात मृत्यू ...

वरातीमागून घोडे! छत्रपती संभाजीनगरात नवीन ६ जलकुंभ तयार, जलवाहिन्याच नाहीत! - Marathi News | 6 new water tanks built in Chhatrapati Sambhajinagar, no water channels! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वरातीमागून घोडे! छत्रपती संभाजीनगरात नवीन ६ जलकुंभ तयार, जलवाहिन्याच नाहीत!

जलकुंभापासून जुन्या जलवाहिन्यांपर्यंत लागणारे पाइपच टाकण्यात आलेले नाहीत. हे अंतर थोडेथिडके नसून, दोन ते चार किमी इतके आहे. ...

कन्नड पंचायत समितीमधून मंजूर कामाच्या ५०० संचिका गहाळ; संगणकातील डेटाही डिलीट - Marathi News | 500 files of approved work missing from Kannada Panchayat Samiti; Data from computer also deleted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नड पंचायत समितीमधून मंजूर कामाच्या ५०० संचिका गहाळ; संगणकातील डेटाही डिलीट

बिलासाठी लाभधारक शेतकरी पंचायत समिती कार्यालयात दररोज चकरा मारत आहेत. ...