Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील घटना, बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ...
या उड्डाणासाठी ७२ सीटांचे एटीआर विमान चालवण्यात येणार आहे. ...
बारावी ग्रामीण भागात करण्याचा इरादा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची शिक्षण उपसंचालकांकडे धाव ...
छत्रपती संभाजीनगर येथील भडकल गेट येथे पहिल्यांदा १९६० - ७० च्या दशकात अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला, त्यानंतर १९९१ मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला, आता पुतळ्याची पुन्हा उंची वाढविण्यात येणार आहे ...
समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाने २० जूनपर्यंत विभागीय आयुक्त नियुक्त होतील, अशी अपेक्षा शासनाकडून ठेवली होती. ...
नाशिक विभागाला तातडीने आयुक्त दिले, मग मराठवाड्याबाबत एवढा विलंब कशासाठी यावरून सरकारवर टीका सुरू झाली आहे. ...
सूलीभंजन येथे दरीत पडून तरुणीचा मृत्यू, पुण्यातील उंच इमारतीवरील स्टंट या घटना ताज्या असतांना वेरूळ लेणीतील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल ...