लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मुलगा, सून सांभाळत नाही; ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात, १४५६७ नंबरवर करा कॉल - Marathi News | Son, daughter-in-law not caring, helping hand for senior citizens; Call on 14567 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलगा, सून सांभाळत नाही; ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात, १४५६७ नंबरवर करा कॉल

कोणत्याही मदतीसाठी करता येतो कॉल ...

गांजापासून सुरुवात ड्रग्जच्या विळख्यात; छत्रपती संभाजीनगरात ५ हजारापर्यंत ड्रग्जचे इंजेक्शन - Marathi News | Starting with ganja, drugs are in vogue, drugs are also injected in Chhatrapati Sambhajinagar, up to 5000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गांजापासून सुरुवात ड्रग्जच्या विळख्यात; छत्रपती संभाजीनगरात ५ हजारापर्यंत ड्रग्जचे इंजेक्शन

सर्वसामान्य, उच्चभ्रू कुटुंबातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात ...

छत्रपती संभाजीनगरात नो पार्किंगमधून दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक वाहने उचलली - Marathi News | More than 20 thousand vehicles were picked up from No Parking in Chhatrapati Sambhaji Nagar in ten months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नो पार्किंगमधून दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक वाहने उचलली

वाहतूक पोलिस आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने शहरात दुचाकी वाहने अशा पद्धतीने उचलण्यात येतात. ...

मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी - Marathi News | In Marathwada for water even during monsoon; 1696 water tankers in 1628 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी

नागरिकांची पाण्यासाठी वणवण : जून महिन्यात पाऊस होऊनही प्रकल्पांना पाणी नाही ...

परधर्मीय तरुणासोबत मुलगी बोलताना दिसताच टवाळखोरांची दोघांना मारहाण - Marathi News | As soon as the girl was seen talking with the non-religious boy, the thugs beat both of them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परधर्मीय तरुणासोबत मुलगी बोलताना दिसताच टवाळखोरांची दोघांना मारहाण

परधर्मीय तरुणासोबत बोलत असल्याच्या रागातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीला पकडल्यानंतर जमाव तरुणाच्या मागे लागला. ...

ही कसली स्मार्ट सिटी! छत्रपती संभाजीनगरात ४० वाहतूक सिग्नलपैकी २९ सिग्नल ३० वर्षे जुनेच - Marathi News | What a smart city! Out of 40 traffic signals in Chhatrapati Sambhajinagar, 29 signals are 30 years old | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ही कसली स्मार्ट सिटी! छत्रपती संभाजीनगरात ४० वाहतूक सिग्नलपैकी २९ सिग्नल ३० वर्षे जुनेच

मनपाला बेशिस्त वाहतुकीचे सोयरसुतक नाही, जी-२० मध्ये ५० कोटींचा खर्च, अधिकाऱ्यांच्या दालनांवर लाखोंची उधळण, वाहतूक व्यवस्थेचे मात्र तीनतेरा, ...

कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | Arbitrariness of agricultural service center operators; Farmers are in trouble due to lack of urea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

कृषी विभाग म्हणतंय साठा भरपूर तरीही शेतकर्‍यांना युरिया मिळेना... ...

प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त - Marathi News | Praveen Pawar is the new Commissioner of Police of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त

राजकीय हस्तक्षेपामुळे संदीप पाटील यांच्या पूर्णवेळ नियुक्तीला विरोध झाल्याची चर्चा ...