लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर येताच गुन्हेगाराची मिरवणूक; पोलिसांनी 'असा' केला पाहुणचार - Marathi News | Procession of a criminal on bail for murder; The police arrested again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर येताच गुन्हेगाराची मिरवणूक; पोलिसांनी 'असा' केला पाहुणचार

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सिल्लेखान्यातून त्याला ताब्यात घेतले. त्याचा येथेच्छ ‘पाहुणचार’ करून क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

शासकीय कार्यालयांमध्ये घाण दिसल्यास १० हजार रुपयांचा दंड; मनपा करणार कारवाई - Marathi News | Fine of 10 thousand rupees if dirt is found in government offices; Decision of Police, Municipality and District Administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय कार्यालयांमध्ये घाण दिसल्यास १० हजार रुपयांचा दंड; मनपा करणार कारवाई

महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिसांचा संयुक्त निर्णय ...

बहिणींच्या रकमेला बँकांची कात्री, मिनिमम बॅलन्सच्या फटक्याने हाती आले अवघे हजार रुपये - Marathi News | The amount of the Ladaki Bahin Scheme was reduced to Rs 1 thousand due to minimum balance rule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणींच्या रकमेला बँकांची कात्री, मिनिमम बॅलन्सच्या फटक्याने हाती आले अवघे हजार रुपये

बँकांच्या शाखेसमोर महिलांची मोठी गर्दी; २० टक्के महिलांचे आधार लिंकच नाही ...

टेक्नोक्राफ्ट ग्रुपची ४० एकर जागेत ३५० कोटींची गुंतवणूक, बिडकीन येथील फॅक्टरीचे उद्घाटन - Marathi News | 350 crore investment in 40 acres of land by Technocraft Group, inauguration of factory at Bidkin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टेक्नोक्राफ्ट ग्रुपची ४० एकर जागेत ३५० कोटींची गुंतवणूक, बिडकीन येथील फॅक्टरीचे उद्घाटन

टेक्नोक्राफ्ट ग्रुपच्या या गुंतवणुकीने एक हजार लोकांना मिळेल रोजगार ...

हमाली केली पण कब्बडी नाही सोडली; मजुराचा मुलगा अक्षय सूर्यवंशी खेळणार प्रो-कब्बडीत - Marathi News | did coolie job but did not give up kabaddi; Laborer's son Akshay Suryavanshi will play pro-kabaddi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हमाली केली पण कब्बडी नाही सोडली; मजुराचा मुलगा अक्षय सूर्यवंशी खेळणार प्रो-कब्बडीत

यूपी योद्धा संघात समावेश; भारतीय संघाकडून कब्बडी खेळण्यासाठी प्रयत्न करणार ...

पूरक आहारातील बिस्किटे खाल्ल्यानंतर झेडपी शाळेतील २०० च्यावर विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | Over 200 students of ZP school poisoned after eating supplementary food biscuits in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पूरक आहारातील बिस्किटे खाल्ल्यानंतर झेडपी शाळेतील २०० च्यावर विद्यार्थ्यांना विषबाधा

बिस्कीट खात असताना अचानक विद्यार्थ्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. पैठण तालुक्यातील केकत जळगाव झेडपी शाळेतील घटना ...

रुग्णालयांची ओपीडी ठप्प, डॉक्टरांची जोरदार निदर्शने; बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचे हाल - Marathi News | OPDs of hospitals shut down, heavy protests by doctors; The poor condition of the patients who came from outside the village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालयांची ओपीडी ठप्प, डॉक्टरांची जोरदार निदर्शने; बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचे हाल

ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यक डॉक्टर्स सेवा देत आहेत त्या सर्व क्षेत्रांमधील सेवा २४ तासांसाठी बंद राहतील. ...

Land Ceiling : सिलिंग कायद्यात दुरुस्तीचे आदेश सात हजार एकर जमीन मालकांना परत मिळणार - Marathi News | Land Ceiling : 7 thousand acre land owners will get back the amendment order in the ceiling act | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Land Ceiling : सिलिंग कायद्यात दुरुस्तीचे आदेश सात हजार एकर जमीन मालकांना परत मिळणार

तत्कालीन ब्रिटिश सरकारने नऊ गावांतील ७३७७ एकर जमिनी सार्वजनिक उपयोगासाठी विकसित करून पुन्हा बागायती सुविधेसाठी फेरवितरण करण्याकरिता ३० वर्षांकरिता भूसंपादन कायद्याखाली ताब्यात घेतल्या होत्या. ...