लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम; चिकलठाण्यात उभारले जातेय ३० फूट उंच वैष्णाेदेवीचे मंदिर!  - Marathi News | The tradition of grand-divine appearance continues; A 30 feet high Vaishnavi Devi temple is being built in Chikalthana! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम; चिकलठाण्यात उभारले जातेय ३० फूट उंच वैष्णाेदेवीचे मंदिर! 

चिकलठाणा येथील सावता गणेश मंडळ यंदा भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम ठेवत डोंगरावरील वैष्णाेदेवी मंदिराचा ३० फूट उंचीचा देखावा साकारत आहे. ...

पैठण गेटच्या मुख्य बाजारपेठेतील लॉजमध्ये राजरोस वेश्या व्यवसाय उघड - Marathi News | Prostitution Business Revealed in Lodge in Main Market of Paithan Gate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण गेटच्या मुख्य बाजारपेठेतील लॉजमध्ये राजरोस वेश्या व्यवसाय उघड

पाच तरुण अटकेत, पश्चिम बंगालच्या दोन महिलांची सुटका ...

मी राजकारणातील जुना खेळाडू,विजय माझाच; बोगस मतदार नोंदणीवरून सत्तारांचा भाजपला टोला - Marathi News | I am an old player in politics, victory is mine; Sattar hits out at BJP over bogus voter registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी राजकारणातील जुना खेळाडू,विजय माझाच; बोगस मतदार नोंदणीवरून सत्तारांचा भाजपला टोला

निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटले असताना सत्तार यांचा विजयाबद्दल दमदार दावा ...

महिन्याभरात मृतसाठयातील जायकवाडी धरण ७६ टक्क्यांवर, आज माजलगावसाठी केला विसर्ग - Marathi News | Within a month the picture changed; Jayakwadi Dam in dead stock at 75 percent, discharged today for Majalgaon Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिन्याभरात मृतसाठयातील जायकवाडी धरण ७६ टक्क्यांवर, आज माजलगावसाठी केला विसर्ग

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५.९ टक्क्यावर पोहोचला आहे. ...

कारागृहाबाहेर येताच आणखी एक गुन्हा; विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणारा रिक्षाचालक अटकेत - Marathi News | The driver who committed obscene acts in front of a student in a running rickshaw was arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारागृहाबाहेर येताच आणखी एक गुन्हा; विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणारा रिक्षाचालक अटकेत

दहा दिवसांपूर्वीच आला होता कारागृहाबाहेर ...

महिला रुग्णास कपडे काढायला लावत अश्लीलस्पर्श;नोकरीवरून काढलेल्या एक्सरे टेक्निशियनचे कृत्य - Marathi News | The female patient was made to strip naked, touched indecently; Incident in Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला रुग्णास कपडे काढायला लावत अश्लीलस्पर्श;नोकरीवरून काढलेल्या एक्सरे टेक्निशियनचे कृत्य

कोलकाताच्या घटनेनंतरही घाटी प्रशासन काहीच धडा घेणार नाही का? काढलेला कंत्राटी कर्मचारी विभागात प्रवेश करतो कसा? ...

प्रशासनही अवाक! छत्रपती संभाजीनगरातील तरुणांची कायमस्वरूपी नोकरीलाही सोडचिठ्ठी - Marathi News | The administration is speechless! youth rejected Permanent employment, A stunning picture from Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासनही अवाक! छत्रपती संभाजीनगरातील तरुणांची कायमस्वरूपी नोकरीलाही सोडचिठ्ठी

महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळालेली अनेकांनी सोडली; कोणत्या पदांवरील कर्मचाऱ्यांचे राजीनामे? ...

डाक विभागात स्कॅम, सहकाऱ्याचा आयडी वापरुन सहायकाने खातेदाराचे ५ लाख केले लंपास - Marathi News | Scam in postal department, the assistant cheated the account holder of 5 lakhs using the ID of a colleague | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डाक विभागात स्कॅम, सहकाऱ्याचा आयडी वापरुन सहायकाने खातेदाराचे ५ लाख केले लंपास

सहकाऱ्याचे आयडी पासवार्ड वापरून घोटाळा केल्याचे चौकशीत झाले उघड ...