लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
गोदावरीचे पाणी भाजप सरकारनेच गुजरातला वळविले; छगन भुजबळ यांचा आरोप  - Marathi News | BJP government diverted Godavari water to Gujarat; The charge of Chhagan Bhujbal | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरीचे पाणी भाजप सरकारनेच गुजरातला वळविले; छगन भुजबळ यांचा आरोप 

पैनगंगेच्या पाण्याबाबत नांदेडवर अन्याय ...

युपीपी पाण्याबाबत नांदेडवर अन्याय - Marathi News | unjustice with nanded in water dispute | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :युपीपी पाण्याबाबत नांदेडवर अन्याय

उर्ध्व पैनगंगेचे पाणी कै. शंकरराव चव्हाण यांनी महत्प्रयासाने नांदेडसाठी आणले. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली होती. ...

देशात हुकूमशाही नको असेल, तर मोदींना सत्तेपासून दूर ठेवा- भुजबळ  - Marathi News | lok sabha election keep Modi away from power If you dont want dictatorship says ncp leader chhagan Bhujbal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशात हुकूमशाही नको असेल, तर मोदींना सत्तेपासून दूर ठेवा- भुजबळ 

जळगावच्या सभेत भुजबळांची मोदींवर सडकून टीका ...

Video: फोडाफोडीच्या राजकारणातून युतीत फ्री स्टाईल मारहाण, राष्ट्रवादीचा टोला - Marathi News | Congress NCP leaders criticized BJP on girish-mahajan assaulted incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video: फोडाफोडीच्या राजकारणातून युतीत फ्री स्टाईल मारहाण, राष्ट्रवादीचा टोला

भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली मारहाण यातून भाजपाला फोडाफोडीचं राजकारण अंगलट आल्याचं दिसतंय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपाला लगावला आहे.  ...

... तर मोदी, शहा यांचे गोध्रा प्रकरण उघडू, छगन भुजबळ यांचा पलटवार - Marathi News | ... Then open Godhra episode of Modi, Shah, counterattack of Chhagan Bhujbal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर मोदी, शहा यांचे गोध्रा प्रकरण उघडू, छगन भुजबळ यांचा पलटवार

छगन भुजबळ यांचा पलटवार : तिहारची भीती दाखविणे हा दमबाजीचा प्रकार ...

राज-भुजबळांचे जुळणार का ? - Marathi News | Will Raj-Bhujbal match ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज-भुजबळांचे जुळणार का ?

राज ठाकरे यांनी मोदी व पर्यायाने भाजपाविरोधाची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहेच ...

भुजबळ-शेट्टी भेटीत भाजपाच्या पराभवासाठी खल - Marathi News | Bhujbal-Shetty meeting for the defeat of the BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ-शेट्टी भेटीत भाजपाच्या पराभवासाठी खल

शेतकरी मेळाव्यासाठी नाशिक भेटीवर आलेले शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी दुपारी राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमारे वीस मिनिटे बंद दाराआड चाललेल्या या चर्चेत फक्त भाजपाचा पराभव करण्यावरच ...

Lok Sabha Election 2019: छगन भुजबळ यांनी दिली पुतण्या समीरला संधी - Marathi News | Lok Sabha Election 2019: Chhagan Bhujbal has given chance to his nephew Sameer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019: छगन भुजबळ यांनी दिली पुतण्या समीरला संधी

प्रकृतीस्वास्थ्य व प्रचारासाठी राज्यात मागणी पाहता छगन भुजबळ यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्यानेच उमेदवारीसाठी समीर यांच्याखेरीज सक्षम पर्याय उरला नव्हता. ...