महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
सुरेश रैना नुकताच एका चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला होता. मुंबईती विमानतळाशेजारील एका पबमध्ये पार्टी करताना मुंबई पोलिसांनी त्याच्यासह ३४ सेलिब्रेटिंना अटक केली. ...
आयपीएलच्या १३ व्या पर्वात चेन्नई सुपरकिंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची कामगिरी सपशेल ढेपाळली. नेहमी फायनल्सच्या शर्यतीत राहणारा हा संघ साखळी फेरीतच गारद झाला. ...
IPL 2020: धोनीच्या या मतानंतर पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नईचे कर्णधारपद धोनी सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आणि त्याच्याजागी फाफ डूप्लेसिसचे नाव पुढे येत आहे. ...