लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

मुंबईतील  लोकल प्रवाशांसाठी सचिनचा पुढाकार, पादचारी पुलांसाठी दिले दोन कोटी रुपये   - Marathi News | Sachin's initiative for local passengers in Mumbai, Rs 2 crore given for pedestrians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील  लोकल प्रवाशांसाठी सचिनचा पुढाकार, पादचारी पुलांसाठी दिले दोन कोटी रुपये  

रोजच पादचारी पुलांवरून गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या लोकलच्या प्रवाशांच्या मदतीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुढे सरसावला आहे. ...

कल्याण-डोंबिवली: स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी कायदा हातात घेणारे 12 मनसैनिक अटकेत - Marathi News | 12 activists arrested in Kalyan-Dombivali clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण-डोंबिवली: स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी कायदा हातात घेणारे 12 मनसैनिक अटकेत

कल्याण-डोंबिवली मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात केलेल्या कारवाईप्रकरणी अटक सत्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 12 मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ...

मुंबईत छेडछाडीच्या भीतीने तरुणीने चालत्या ट्रेनमधील मारली उडी, गँगमनमुळे वाचला जीव - Marathi News | In Mumbai, a woman was beaten by a woman in a moving train due to lewdness; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत छेडछाडीच्या भीतीने तरुणीने चालत्या ट्रेनमधील मारली उडी, गँगमनमुळे वाचला जीव

छेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. पायल कांबळे असं या तरुणीचं नाव असून सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात असताना ही घटना घडली. ...

फाटक वेळेत बंद न झाल्यानं ठाकुर्लीत रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी - Marathi News |  Traffic movement in the rail fart in Thakurli due to not being closed in the gate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फाटक वेळेत बंद न झाल्यानं ठाकुर्लीत रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी

ठाकुर्लीत नेहमीप्रमाणे रेल्वे फाटक उघडल्यानंतर वेळेत बंद न झाल्याने रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. सकाळी आणि दुपारच्या वेळेत दोन वेळा ही समस्या भेडसावली. ...

डोंबिवलीत फेरवाल्यांचे स्टेशन परिसरात पुन्हा बस्तान - Marathi News | Bostan again in the Dombivli area of ​​Fervaliya station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीत फेरवाल्यांचे स्टेशन परिसरात पुन्हा बस्तान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर खळखट्याकचे आदेश असतांनाही डोंबिवलीत मात्र त्या आदेशाला फाटा देत फेरिवाल्यांनी बस्तान मांडले आहेत. ...

रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | Central Railway traffic disrupted due to the collapse of the rail line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप

वांगणी-शेलू रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची कर्जत, पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! 'धुम्रपानास सक्त मनाई'ची लोकलमध्ये सिगारेट ओढून रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पायमल्ली   - Marathi News | Games with the help of passengers! Railway staff forced to take cigarette in the locality of 'Dhumpanas' strict prohibition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! 'धुम्रपानास सक्त मनाई'ची लोकलमध्ये सिगारेट ओढून रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पायमल्ली  

रेल्वे कर्मचारीच लोकलमध्ये सिगारेट ओढत असल्याची धक्कादायक घटना. ...

कर्जतसाठी लोकलच्या वाढीव फे -यानाहीत   - Marathi News |  Local tax increase for loans | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जतसाठी लोकलच्या वाढीव फे -यानाहीत  

मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत. ...