- अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
- Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
- Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
- हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
- भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
- टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता
- जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
- "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्याFOLLOW
Central government, Latest Marathi News
![भन्नाट! ड्रोन क्षेत्रात मिळतील १० हजार नोकऱ्या; ३ वर्षांत ९०० कोटींची उलाढाल अपेक्षित - Marathi News | 10000 jobs in drone sector 900 crore turnover is expected in 3 years pdc | Latest business News at Lokmat.com भन्नाट! ड्रोन क्षेत्रात मिळतील १० हजार नोकऱ्या; ३ वर्षांत ९०० कोटींची उलाढाल अपेक्षित - Marathi News | 10000 jobs in drone sector 900 crore turnover is expected in 3 years pdc | Latest business News at Lokmat.com]()
ड्रोन क्षेत्रासाठी उत्पादन बंधित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. ...
![केंद्र सरकारमध्ये सचिवांची १२ पदे रिक्त; दोन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयातही नियुक्ती नाही! - Marathi News | 12 vacancies for secretaries in central government pdc | Latest national News at Lokmat.com केंद्र सरकारमध्ये सचिवांची १२ पदे रिक्त; दोन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयातही नियुक्ती नाही! - Marathi News | 12 vacancies for secretaries in central government pdc | Latest national News at Lokmat.com]()
उच्च न्यायालये आणि विविध न्यायाधिकरणासोबतच (लवाद) केंद्र सरकारमध्येही सचिवस्तरावरील अनेक पदे रिक्त आहेत. ...
![एका दिवसात देशभरात सव्वादोन कोटी लसवंत; भाजपची राज्ये आघाडीवर - Marathi News | 2.5 crore corona vaccine across the country in one day BJP states in the lead pdc | Latest national News at Lokmat.com एका दिवसात देशभरात सव्वादोन कोटी लसवंत; भाजपची राज्ये आघाडीवर - Marathi News | 2.5 crore corona vaccine across the country in one day BJP states in the lead pdc | Latest national News at Lokmat.com]()
देशातील काेराेना प्रतिबंधक लसीकरण माेहिमेचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वाढदिवशी नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. ...
![१ ऑक्टोबरपासून आठवड्यात ४ दिवस काम? मोदी सरकार लागू करू शकते नवी वेतन संहिता - Marathi News | work 4 days a week from October 1st Modi government may implement new pay code pdc | Latest national News at Lokmat.com १ ऑक्टोबरपासून आठवड्यात ४ दिवस काम? मोदी सरकार लागू करू शकते नवी वेतन संहिता - Marathi News | work 4 days a week from October 1st Modi government may implement new pay code pdc | Latest national News at Lokmat.com]()
हा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांस एका दिवसात ९ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल. ...
![सुखवार्ता नाहीच... पेट्रोल, डिझेल राहणार ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच; सर्व राज्यांचा विरोध - Marathi News | petrol diesel will remain out of GST range pdc | Latest business News at Lokmat.com सुखवार्ता नाहीच... पेट्रोल, डिझेल राहणार ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच; सर्व राज्यांचा विरोध - Marathi News | petrol diesel will remain out of GST range pdc | Latest business News at Lokmat.com]()
सर्वसामान्य नागरिकांना पेट्राेल आणि डिझेलच्या विक्रमी दरांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा फाेल ठरली आहे. ...
![आता एटीएममधून बाहेर येणार औषधे, प्रत्येक ब्लॉकमध्ये लागणार मशीन; असा आहे सरकारचा संपूर्ण प्लॅन! - Marathi News | Now medicines will come out from ATM machines will be installed in every block | Latest national News at Lokmat.com आता एटीएममधून बाहेर येणार औषधे, प्रत्येक ब्लॉकमध्ये लागणार मशीन; असा आहे सरकारचा संपूर्ण प्लॅन! - Marathi News | Now medicines will come out from ATM machines will be installed in every block | Latest national News at Lokmat.com]()
या एटीएम मशीनमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी टाकली जाईल आणि त्यानुसार मशीनमधून औषधी बाहेर येईल. ...
!['भारतीय वाद्यांच्या आवाजाचं हॉर्न वाहनांमध्ये बसवणार' या केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेवर श्रवणतज्ज्ञांचा आक्षेप - Marathi News | Audiologists object to Union Minister's announcement to install Indian horns in vehicles | Latest pune News at Lokmat.com 'भारतीय वाद्यांच्या आवाजाचं हॉर्न वाहनांमध्ये बसवणार' या केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेवर श्रवणतज्ज्ञांचा आक्षेप - Marathi News | Audiologists object to Union Minister's announcement to install Indian horns in vehicles | Latest pune News at Lokmat.com]()
पुणे : भारतीय वाद्यांच्या आवाजाचे नवीन हॉर्न वाहनांमध्ये बसविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेवर प्रसिद्ध श्रवण तज्ञ ... ...
![संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाबाबत साेयीस्कर माैन; पंतप्रधान माेदींची विराेधकांवर टीका - Marathi News | pm modi criticism of the opposition over ministry of Defense complex pdc | Latest national News at Lokmat.com संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाबाबत साेयीस्कर माैन; पंतप्रधान माेदींची विराेधकांवर टीका - Marathi News | pm modi criticism of the opposition over ministry of Defense complex pdc | Latest national News at Lokmat.com]()
सेंट्रल विस्टाअंतर्गत नव्या संकुलाचे उद्घाटन ...