लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Year Ender 2024 : या वर्षी जन्मलेल्या सेलिब्रेटींच्या मुलांची नावे एकदम युनिक, जाणून घ्या Starkids च्या नावांचा अर्थ - Marathi News | Virat Kohli Annushka Sharma Ranvir Deepika To Varun Dhawan Daugher And Son Name And Their Meanings Year Ender 2024 | Stars Become Parents | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2024 : या वर्षी जन्मलेल्या सेलिब्रेटींच्या मुलांची नावे युनिक, जाणून घ्या नावांचा अर्थ

आपल्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी असावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची नावे खूप विचारपूर्वक ठेवली आहेत. ...

Year End 2024: अपहरण, धमकी ते थेट अटक! २०२४ मध्ये मनोरंजनसृष्टीत झाले हे वाद-विवाद - Marathi News | year end 2024 which controversies happened in this year in film industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year End 2024: अपहरण, धमकी ते थेट अटक! २०२४ मध्ये मनोरंजनसृष्टीत झाले हे वाद-विवाद

२०२४ वर्ष आता काही दिवसात निरोप घेत आहे. या वर्षात मनोरंजनविश्वामध्ये अशा अनेक घडामोडी घडल्या ज्याने सर्वांचंच लक्ष वेधलं. वाद-विवाद, धमक्या, अपहरण अशा गोष्टींमुळे सिनेसृष्टी चर्चेत आली. ...

"रात्रभर झोप येत नाही, सतत विचार...", मुलीच्या जन्मानंतर डिप्रेशनचा सामना करतेय 'ही' अभिनेत्री - Marathi News | bollywood actress sonnalli seygall reaction on postpartum depression says unable to sleep in the nights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रात्रभर झोप येत नाही, सतत विचार...", मुलीच्या जन्मानंतर डिप्रेशनचा सामना करतेय 'ही' अभिनेत्री

'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेहगलच्या (Sonnali Seygall) घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. ...

"तुस्सी तो पूरे मुंबई दी...", दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची धमाल, शेअर केला Video - Marathi News | marathi cinema actress hemal ingle shared diljit dosanjh mumbai concert video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुस्सी तो पूरे मुंबई दी...", दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची धमाल, शेअर केला Video

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझचे (Diljit Dosanjh) कॉन्सर्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ...

श्रीदेवी यांचा नकार अन् माधुरीच्या पदरी पडला 'हा' सुपरहिट सिनेमा; मिळाली 'धकधक गर्ल' ही ओळख - Marathi News | bollywood actress sridevi rejected beta film offers after madhuri dixit approached for movie know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवी यांचा नकार अन् माधुरीच्या पदरी पडला 'हा' सुपरहिट सिनेमा; मिळाली 'धकधक गर्ल' ही ओळख

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या ऑनस्क्रीन जोडीला कायमच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ...

"रिअल लाइफ प्रेम...", ७० वर्षीय गोविंद यांनी ३१ वर्षीय अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चेवर सोडलं मौन - Marathi News | govind namdeo reacted on dating rumors with 31yrs old actress shivangi verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रिअल लाइफ प्रेम...", ७० वर्षीय गोविंद यांनी ३१ वर्षीय अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चेवर सोडलं मौन

३१ वर्षीय शिवांगी ही ७० वर्षांच्या गोविंद नामदेव यांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. यामुळे त्या दोघांना ट्रोलही करण्यात आलं होतं. आता यावर गोविंद नामदेव यांनी पोस्टमधून भाष्य करत टीकेकारांना उत्तर दिलं आहे. ...

लग्नानंतर ९ वर्षांनी मिळाली होती गुडन्यूज, तिसऱ्या महिन्यात झाला गर्भपात; अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख - Marathi News | actress sambhavna seth suffers miscarriage after third trimester shares her pain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ९ वर्षांनी मिळाली होती गुडन्यूज, तिसऱ्या महिन्यात झाला गर्भपात; अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख

अभिनेत्री आणि तिच्या पतीने व्लॉग शेअर करत ही माहिती दिली. दोघंही या महिन्यात चाहत्यांना गुडन्यूज देणार होते मात्र त्याआधीच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...

'पारू' फेम अभिनेत्री शरयू सोनावणे अन् श्वेता खरातचा मजेशीर अंदाज; व्हायरल व्हिडीओची होतेय चर्चा  - Marathi News | marathi television actress paru fame sharayu sonawane and shweta kharat new video viral on social media netizens react  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारू' फेम अभिनेत्री शरयू सोनावणे अन् श्वेता खरातचा मजेशीर अंदाज; व्हायरल व्हिडीओची होतेय चर्चा 

सध्याच्या घडीला सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. ...