लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

आठवीत असताना प्रेमात पडलेली हृता, म्हणाली- "त्यानेच मला प्रपोज केलं, पण फोनवर बोलताना आईने पकडलं अन् मग..." - Marathi News | hruta durgule talk about her first ever love story in school caught by her mom | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आठवीत असताना प्रेमात पडलेली हृता, म्हणाली- "त्यानेच मला प्रपोज केलं, पण फोनवर बोलताना आईने पकडलं अन् मग..."

शाळेत असताना मुलाने प्रपोज केलं, फोनवर बोलताना आईने पकडलं अन्...; हृता दुर्गुळेने सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा ...

"मला मूल नकोय, कारण...", बॉलिवूड अभिनेत्याचं पालकत्वाबद्दल मोठं वक्तव्य, ४९ व्या वर्षीही आहे सिंगल - Marathi News | bollywood actor abhay deol reveals about why he was not having children says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला मूल नकोय, कारण...", बॉलिवूड अभिनेत्याचं पालकत्वाबद्दल मोठं वक्तव्य, ४९ व्या वर्षीही आहे सिंगल

बॉलिवूड अभिनेत्याचं पालकत्वाबद्दल मोठं वक्तव्य, ४९ वर्षीही आहे सिंगल; म्हणाला... ...

मालामाल झाली मलायका! कधी काळी घेतलेलं अंधेरीतील घर इतक्या कोटींना विकलं, तब्बल ६२ टक्के मिळवला नफा - Marathi News | malaika arora sell andheri apartment for 5cr gets 62 percent profit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालामाल झाली मलायका! कधी काळी घेतलेलं अंधेरीतील घर इतक्या कोटींना विकलं, तब्बल ६२ टक्के मिळवला नफा

मलायकाने नुकतंच मुंबईतील तिचं एक घर विकलं आहे. हे घर विकून अभिनेत्रीने कोटी रुपयांचा फायदा करून घेत तब्बल ६२ टक्के नफा मिळवला आहे. ...

हृता दुर्गुळे टेलिव्हिजनवर कमबॅक करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगूनच टाकलं, म्हणाली- "तेवढी कमिटमेंट आता..." - Marathi News | marathi cinema actress hruta durgule talk about television comeback in interview says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता दुर्गुळे टेलिव्हिजनवर कमबॅक करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगूनच टाकलं, म्हणाली- "तेवढी कमिटमेंट आता..."

हृता दुर्गुळे पु्न्हा टेलिव्हिजनवर दिसणार? अभिनेत्रीने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर, म्हणाली... ...

"जे होतं ते चांगल्यासाठीच...", उदय चोप्रासोबतच्या ब्रेकअपवर इतक्या वर्षांनी बोलली तनिषा मुखर्जी, म्हणाली- "तो आणि मी..." - Marathi News | tanisha mukherjee talk about break up with uday chopra said i was heartbroken | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे होतं ते चांगल्यासाठीच...", उदय चोप्रासोबतच्या ब्रेकअपवर इतक्या वर्षांनी बोलली तनिषा मुखर्जी, म्हणाली- "तो आणि मी..."

उदय चोप्रा आणि तनिषा काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता इतक्या वर्षांनी तनिषाने पहिल्यांदाच उदयसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे. ...

वजन वाढलं, पोट सुटलं! दादासाहेब फाळकेंच्या बायोपिकसाठी आमिर करतोय तयारी? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | aamir khan gain weight netizens surprise is this for dadasaheb phalke biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वजन वाढलं, पोट सुटलं! दादासाहेब फाळकेंच्या बायोपिकसाठी आमिर करतोय तयारी? व्हिडीओ व्हायरल

सध्या आमिरने वेगळ्याच कारणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आमिरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मिस्टर परफेक्शनिस्टचं वजन प्रचंड वाढलेलं दिसत आहे. त्याचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.  ...

कोट्यधीश अभिनेत्यावर अखेरच्या दिवसांत आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ, ‘महाभारता’च्या ‘इंद्रा’ची करुण कहाणी! - Marathi News | mahabharat fame actor satish kaul known as amitabh bachchan in punjabi film industry know about her journey died in bad phase | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यधीश अभिनेत्यावर अखेरच्या दिवसांत आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ, ‘महाभारता’च्या ‘इंद्रा’ची करुण कहाणी!

पत्नी घटस्फोटानंतर मुलाला घेवून अमेरिकेत निघून गेली अन्...; 'महाभारतात' इंद्राची भूमिका साकारणाऱ्या नायकाचा दुर्दैवी अंत ...

'डीडीएलजे'मधली छोटी छुटकी आठवतेय? आता ओळखूही येत नाही; ४४ वर्षांची झाली अभिनेत्री - Marathi News | actress pooja ruparel played chutki in ddlj how does she look now know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डीडीएलजे'मधली छोटी छुटकी आठवतेय? आता ओळखूही येत नाही; ४४ वर्षांची झाली अभिनेत्री

या सिनेमावेळी ती फक्त १३ वर्षांची होती. ...