लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

"तिसरी पत्नी हो, १० एकर जमीन, दरमहा ११ लाख देतो" २९ वर्षीय अभिनेत्रीला अब्जाधीशाची ऑफर - Marathi News | Malaysian Actress Amy Nur Tinie Rejects Billionaire Third Wife Offer Bungalow Land 11 Lakh Allowance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तिसरी पत्नी हो, १० एकर जमीन, दरमहा ११ लाख देतो" २९ वर्षीय अभिनेत्रीला अब्जाधीशाची ऑफर

अभिनेत्रीनं शेअर केला धक्कादायक अनुभव, म्हणाली "अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठ्या अब्जाधीशानं..." ...

"गेली ४ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली, कारण...", लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीला आले 'असे' अनुभव - Marathi News | marathi actor laxmikant berde daughter swanandi share her experience post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेली ४ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली, कारण...", लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीला आले 'असे' अनुभव

"गेली ४ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली...",  लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीने शेअर केले अनुभव, म्हणाली-"जे एकेकाळी सर्वस्व होतं..." ...

'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतल्यानंतर अक्षय खन्नाने सुरू केलं 'महाकाली' सिनेमाचं शूटिंग, सेटवरचे फोटो समोर - Marathi News | after exit from drishyam 3 akshaye khanna started shooting of mahakali south movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतल्यानंतर अक्षय खन्नाने सुरू केलं 'महाकाली' सिनेमाचं शूटिंग, सेटवरचे फोटो समोर

'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट घेतल्यानंतर अक्षय खन्नाने त्याच्या नव्या सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आहे.  अभिनेत्याने 'महाकाली' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ...

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूसह त्याच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल; नेमकं काय घडलं? - Marathi News | bollywood actor kunal khemu and his father ravi khemu in trouble named in film producer cheating court issues notice  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूसह त्याच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल; नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू व वडिलांविरोधात  तक्रार दाखल; फसवणूक केल्याचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं? ...

बॉलिवूड गाजवणारी मुंबईची मराठी मुलगी! भल्याभल्या अभिनेत्रींवर पडली भारी, सौंदर्यावर पाकिस्तानी क्रिकेटर झालेला फिदा - Marathi News | sonali bendre birthday special know about her career and interesting facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड गाजवणारी मुंबईची मराठी मुलगी! भल्याभल्या अभिनेत्रींवर पडली भारी, सौंदर्यावर पाकिस्तानी क्रिकेटर झालेला फिदा

मुंबईची मराठी मुलगी, भल्याभल्या अभिनेत्रींवर पडली भारी, सौंदर्य पाहून घायाळ झालेला पाकिस्तानी क्रिकेटर, कोण आहे ती? ...

"याच्यापेक्षा वाईट..."; 'त्या' सीनवरुन झालेल्या ट्रोलिंगवर 'मी संसार माझा...' मालिकेच्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | director ravi karmarkar reaction on mi sansar majha rekhite serial trolling says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"याच्यापेक्षा वाईट..."; 'त्या' सीनवरुन झालेल्या ट्रोलिंगवर 'मी संसार माझा...' मालिकेच्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले...

काही दिवसांपू्र्वीच 'मी संसार माझा रेखिते' मालिकेतील एक सीन पाहून प्रेक्षक चिडले आहेत.यावर मालिकेच्या दिग्दर्शकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

टीआरपी गडगडला! अवघ्या ८ महिन्यातंच 'ही' लोकप्रिय मालिका बंद होणार, मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष - Marathi News | kon hotis tu kay jhalis tu serial may go off air soon the audience is upset | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीआरपी गडगडला! अवघ्या ८ महिन्यातंच 'ही' लोकप्रिय मालिका बंद होणार, मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

प्रेक्षकांना धक्का! अवघ्या ८ महिन्यातंच ही मालिका संपणार, चाहते नाराज ...

रेड लाईट एरियात गेलं बालपण, उपाशी राहून काढले दिवस; दिलीप कुमार यांनी संधी दिली अन् बनला बॉलिवूड सुपरस्टार - Marathi News | bollywood actor kader khan struggle story her childhood was painful mother brought him from afghanistan to mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेड लाईट एरियात गेलं बालपण, उपाशी राहून काढले दिवस; दिलीप कुमार यांनी संधी दिली अन् बनला बॉलिवूड सुपरस्टार

स्मशानभूमीत राहिला, उपाशी राहून काढले दिवस, अफगाणिस्तानातून आलेला मुलगा असा बनला विनोदाचा बादशहा, ओळखलं? ...