लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना - Marathi News | priya malik suffers burns as she caught fire last night on the occasion of diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना

खांद्याला, पाठीला भाजलं; दिवाळीत अभिनेत्रीसोबत घडली मोठी दुर्घटना ...

मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्समध्ये 'सैयारा' फेम अनीत पड्डाची एन्ट्री, कियारा अडवाणीची घेतली जागा? - Marathi News | aneet padda to star in shakti shalini maddock horror universe next film official announcement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्समध्ये 'सैयारा' फेम अनीत पड्डाची एन्ट्री, कियारा अडवाणीची घेतली जागा?

मॅडॉकचा 'थामा' सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच 'शक्ती शालिनी'चं टायटल अनाऊंसमेंट करण्यात आलं आहे. ...

हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल - Marathi News | nora fatehi haldi ceremony photos with korean actor min ho goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल

ऐन दिवाळीत नोराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नोराचे कोरियन अभिनेत्यासोबतचे हळदीचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.  ...

चालत्या गाडीवर रॉकेट फटाका पडला, काच फुटली अन्...; अभिनेत्रीचा जीव थोडक्यात वाचला - Marathi News | yamini malhotra diwali incident rocket cracker collabs on car video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चालत्या गाडीवर रॉकेट फटाका पडला, काच फुटली अन्...; अभिनेत्रीचा जीव थोडक्यात वाचला

दिवाळीचा रॉकेट फटाका अभिनेत्रीच्या कारवर येऊन पडल्याने तिच्या गाडीचा नुकसान झालं आहे. पण, हे रॉकेट जर समोरच्या काचेतून कारमध्ये घुसलं असतं तर मोठा अनर्थ झाला असता असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.  ...

असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..." - Marathi News | Akshay Kumar emotional after Asrani's death, says, "Just two weeks ago..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."

अक्षय कुमारच्या आगामी दोन सिनेमांमध्ये असरानी यांची भूमिका होती. ...

"जगात दोन प्रकारचे लोक, त्या दोघांपासून..." अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत, म्हणाले... - Marathi News | Amitabh Bachchan Tweet On people Netizens Shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जगात दोन प्रकारचे लोक, त्या दोघांपासून..." अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत, म्हणाले...

अमिताभ यांनी पहाटे ५ वाजता एक ट्विट शेअर केलं. जे चर्चेत आलं आहे. ...

'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु - Marathi News | ayan mukherji will not direct dhoom 4 after war 2 flopped now he will focus on bramhastra 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु

अयान मुखर्जीला 'वॉर २'साठी दिग्दर्शन करताना म्हणावं तसं स्वातंत्र्यच मिळालं नाही. ...

"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक - Marathi News | lakshya lalwani praised aryan khan says he is a good actor used to show himself while doing scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक

आर्यन खान म्हणालेला, "मी असा शो बनवेन ज्याची..." ...