या प्रकरणात काही नवी माहिती व पुरावे समोर आल्याने अधिक तपास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज ‘सीबीआय’ने गेल्या वर्षीच मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात केला होता. ...
गडचिरोली येथील नेहरू युवा केंद्राचा लेखापाल अखिलेश मिश्रा याला सात हजार रुपयांची लाच घेताना सीबीआय पथकाने बुधवारी अटक केली आहे. रात्रभर गडचिरोली पोलिसांच्या लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर गुरूवारी सकाळी त्याला नागपूरला नेण्यात आले. ...