CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Cbi, Latest Marathi News
आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. ...
सीबीआयने बुधवारी चौकशीसाठी पुनाळेकरला कोठडी द्यावी अशी मागणी कोर्टात केली होती. ...
दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने २६ मे २०१९ रोजी अटक केली होती. ...
दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर यान दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने २६ मे २०१९ रोजी अटक केली होती. ...
वायएसआर काँग्रेसचे नेते विजय साई रेड्डी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ...
सीबीआय विशेष न्यायालयामध्ये वड्रांच्या वकिलाने लंडनला जाण्याची अनुमती मागितली होती. ...
लॅपटॉप व मोबाईल जप्त । फॉरेन्सिक लॅबची मदत घेणार ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत 4 जून पर्यत वाढ करण्यात आली आहे. ...