राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़ ...
एमटीव्हीच्या 'Ace of Space' या शोमध्येही अलीकडेच तो झळकला होता. यूट्यूब बरोबरच सोशल मीडियावरही तो सक्रीय होता. दानिशच्या अपघाती निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकजणांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. ...
‘पी के’ या हिंदी चित्रपटातील डान्सिंग कारच्या धर्तीवर आता नागपुरातही हा प्रकार पाहायला मिळत आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी कारमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात आहे. असेच एक मोबाईल सेक्स रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी या रॅकेटमधील दोन युवकांना ...