अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
टेस्ला मोटर्सने हॅकिंग कॉम्पिटिशन आयोजित केले आहे. टेस्लाची मॉडेल 3 ही कार लाँच होणार आहे. ...
मारुतीच्या कारना मोठी मागणी असल्याने ग्राहकांना काही कारसाठी तीन तीन महिने वाट पाहावी लागत आहे. ...
पत्नीला कार शिकवत असताना ती थेट आठ फूट खोल खड्ड्यात जाऊन उलटली. शुक्रवारी सकाळी राजारामपुरी महापालिकेच्या शाळा नंबर नऊच्या मैदानासमोर हा प्रकार घडला ...
महिंद्राच्या गाड्या बाजारात मोठ्या प्रमाणात आहेत. या गाड्या ग्राहकांच्याही चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. ...
Jan Koum हा व्यक्ती व्हॉट्सअॅप मेसेंजरचा को-फाऊंडर आहे. गेल्यावर्षीच त्याने राजीनामा दिला होता. ...
वाळूने भरलेल्या हायवाने मारोती गाडीला जोराची धडक दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद सोलापूर मार्गावर घडली. ...
४३ प्रादेशिक कार्यालयात पुरवठा ...
प्रसंगावधान राखत चालक व इतर चार जणांनी लगेच वाहनातून बाहेर धाव घेतल्याने जीवितहाणी टळली. मात्र यात सदर वाहनासह त्यातील ६३ हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ...