लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

फक्त ₹५१००० मध्ये सुरू झाली 'या' कारची प्री-बुकिंग, ७-सीटर सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ; टोयोटा-स्कॉर्पिओला देणार टक्कर - Marathi News | 7seater volkswagen tayron Pre-booking has started at just rs 51000, it will create a stir in the 7-seater segment it will compete with Toyota-Scorpio | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त ₹५१००० मध्ये सुरू झाली 'या' कारची प्री-बुकिंग, ७-सीटर सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ; टोयोटा-स्कॉर्पिओला देणार टक्कर

ही कार, टोयोटा फॉर्च्युनर, स्कोडा कोडियाक, एमजी ग्लोस्टर, जीप मेरिडियन आणि आगामी एमजी मॅजेस्टी सारख्या प्रीमियम ७-सीटर एसयूव्हीना टक्कर देईल... किती असेल किंमत? ...

रोल्स-रॉयल्स आणि बुगाटी सारख्या गाड्यांचा होता ताफा; आयकर छाप्यानंतर सीईओंनी उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | There was a fleet of cars like Rolls-Royals and Bugatti CEOs took extreme steps after income tax raids | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रोल्स-रॉयल्स आणि बुगाटी सारख्या गाड्यांचा होता ताफा; आयकर छाप्यानंतर सीईओंनी उचलले टोकाचे पाऊल

काही दिवसापूर्वी आयकर विभागाच्या छाप्यानंतर कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सी.जे. रॉय यांनी जीवन संपवले. दरम्यान, आता त्यांच्या आलिशान जीवनशैलीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. ...

Pune Police: दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | There is no forgiveness for drunk driving; Pune Police Commissioner warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

भारतात दरवर्षी १ लाख ८० हजार नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, तर सुमारे ७ लाख नागरिक कायमस्वरूपी अपंग होतात ...

पगार ५० हजार? मग 'या' किमतीचीच कार खरेदी करा; घ्यायला तर तुम्ही क्रेटा, सिएरा, ब्रेझा पण घेऊ शकता... - Marathi News | Car Buying Guide for 50k Salary: Salary 50 thousand? Then buy a car worth 'this'; Use the '20-4-10' formula to avoid budget blowout! | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पगार ५० हजार? मग 'या' किमतीचीच कार खरेदी करा; घ्यायला तर तुम्ही क्रेटा, सिएरा, ब्रेझा पण घेऊ शकता...

Car Buying Guide for 50k Salary: तुमची सॅलरी ५० हजार आहे का? मग बजेट कार कशी निवडावी, किती ईएमआय असावा आणि २०-४-१० फॉर्म्युला काय आहे, याबद्दल सविस्तर वाचा. ...

Budget 2026: बजेटनंतर तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? पाहा काय स्वस्त आणि काय महाग - Marathi News | Big Relief for Patients & Mobile Users Cancer Drugs and Smartphones Get Cheaper in Union Budget 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2026: बजेटनंतर तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? पाहा काय स्वस्त आणि काय महाग

Union Budget 2026 What Gets Cheaper and Costlier: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग ९ व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ...

मोकळ्या जागेत खेळताना वाहनाच्या चाकाखाली सापडला; २ वर्षीय बालकाचा मृत्यू, खराडीतील घटना - Marathi News | 2-year-old boy found under vehicle's wheels while playing in open space; Kharadi incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोकळ्या जागेत खेळताना वाहनाच्या चाकाखाली सापडला; २ वर्षीय बालकाचा मृत्यू, खराडीतील घटना

मोकळ्या जागेत खेळणारा बालक दूध वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला होता ...

Satara Accident: वाघोशी खिंडीत कार पन्नास फूट कालव्यात कोसळली; दोन ठार, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Car falls into a fifty foot canal at Waghoshi Satara Two killed, three seriously injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident: वाघोशी खिंडीत कार पन्नास फूट कालव्यात कोसळली; दोन ठार, तिघे गंभीर जखमी

कारमधील सर्व युवक आतच अडकले, त्यांना बाहेर पडता आले नाही. ...

हृदयस्पर्शी! कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाचं मोठं स्वप्न झालं साकार; डोळे पाणावणारी घटना - Marathi News | lamborghini fulfills 11 year old cancer patient dream with special drive in mumbai | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हृदयस्पर्शी! कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाचं मोठं स्वप्न झालं साकार; डोळे पाणावणारी घटना

मुकुंद सध्या 'मेटास्टॅटिक बोन कॅन्सर'वर उपचार घेत आहे. उपचारांच्या प्रदीर्घ सत्रानंतर आणि प्रतीक्षेनंतर त्याने आपली छोटीशी इच्छा व्यक्त केली, ती म्हणजे लॅम्बोर्गिनीमध्ये बसण्याची. ...