लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, फोटो

Business, Latest Marathi News

Success Story : स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर विकलं; नंतर ११० कोटींना कंपनी विकली, आता उभं केलं १००० कोटींचं साम्राज्य - Marathi News | Success Story veeba foods viraj bahl Sold a house to fulfill a dream later sold a company for 110 crores now built an empire worth 1000 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर विकलं; नंतर ११० कोटींना कंपनी विकली, आता उभं केलं १००० कोटींचं साम्राज्य

Success Story Viraj Bahl : विराज बहल हे देशातील एक यशस्वी उद्योजक आहेत. शार्क टँक इंडियाच्या चौथ्या सीझनमध्ये ते नवीन शार्क म्हणून सामील झाले आहेत. त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. ...

EPF Passbook : EPFO च्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता बँक बदलली तरी काळजी नको! - Marathi News | good news for 68 lakh efpo pensioners epfo launches centralised pension system beneficiary will be able to withdraw pension from any bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPF Passbook : EPFO च्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता बँक बदलली तरी काळजी नको!

EPF Passbook : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 68 लाख पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

मुलीच्या लग्नावर ५५० कोटी खर्च करणारा अब्जाधीश आता दिवाळखोर; कसं संपलं अब्जावधींचं साम्राज्य? - Marathi News | story of laxmi mittar brother pramod mittal Billionaire who spent Rs 550 crore on daughter s wedding is now bankrupt How did his multi billion dollar empire end | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलीच्या लग्नावर ५५० कोटी खर्च करणारा अब्जाधीश आता दिवाळखोर; कसं संपलं अब्जावधींचं साम्राज्य?

Pramod Mittal Bankrupt : दिग्गज व्यावसायिकाशी आहे यांचं नातं. पाहा नक्की कशी लागली उतरती कळा. ...

बापरे! 11 कोटींचा मासा, का म्हटलं जातं काळं सोनं? तुम्हालाही होईल खाण्याची इच्छा - Marathi News | why is bluefin tuna so expensive know everything about this fish | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! 11 कोटींचा मासा, का म्हटलं जातं काळं सोनं? तुम्हालाही होईल खाण्याची इच्छा

Bluefin Tuna fish: एका माशाचा लिलाव झाला... बोली लागली आणि मासा विकला गेला तब्बल ११ कोटी रुपयांना! त्यामुळेच हा मासा इतका महाग कसा अशी चर्चा सुरू झालीये. ...

६ लोकप्रिय अभिनेत्री फक्त स्टार नाही तर उद्योजक आहेत, पाहा कोण? - Marathi News | 6 popular actresses are not just stars but also entrepreneurs | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :६ लोकप्रिय अभिनेत्री फक्त स्टार नाही तर उद्योजक आहेत, पाहा कोण?

6 popular actresses are not just stars but also entrepreneurs : या अभिनेत्री फक्त अभिनयात नाही, तर उद्योगक्षेत्रातही अग्रगण्य आहेत. ...

देशातील सर्वात श्रीमंत ट्रेन! कमाई 1,76,06,66,339 रुपये; वंदे भारत आणि शताब्दी टॉप 5 मधून बाहेर - Marathi News | Indian Railway highest revenue generating train | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात श्रीमंत ट्रेन! कमाई 1,76,06,66,339 रुपये; वंदे भारत आणि शताब्दी टॉप 5 मधून बाहेर

Indian Railway highest revenue generating train : भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये दररोज करोडो लोक प्रवास करतात. ...

नोकरी सोडली तर ऐकावे लागले टोमणे; IIT मधून आलेल्या मित्रांनी उभं केलं ४०००० कोटींचं साम्राज्य, काय आहे व्यवसाय? - Marathi News | Meesho Success Story vidit aatrey sanjeev barnwal Friends from IIT built an empire worth Rs 40000 crore What is business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरी सोडली तर ऐकावे लागले टोमणे; IIT मधून आलेल्या मित्रांनी उभं केलं ४०००० कोटींचं साम्राज्य, काय आहे व्यवसाय?

Meesho Success Story : कोणतंही यश हे सहजासहजी मिळत नाही. यश मिळवण्यासाठी अंगी मेहनत आणि जिद्द असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अपार मेहनत केली तर यश हे मिळतंच. ...

Rules Change : नववर्षाच्या सकाळी बदलणार 'हे' ६ नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम - Marathi News | Rules Change These 6 rules will change on New Year s morning will have a direct impact on your pocket car price upi sensex expiry | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नववर्षाच्या सकाळी बदलणार 'हे' ६ नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

New Rules Change from 1 January 2025: १ जानेवारीचा दिवस सुरू होताच कॅलेंडर तर बदलेलच, पण हे नवं वर्ष आपल्यासोबत असे अनेक नवे नियमही घेऊन येणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होईल. ...