लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

700 दिवसांच्या FD वर 9 टक्के व्याज; जाणून घ्या कोणती बँक देतेय कमाईची संधी? - Marathi News | this bank offers 9 percent interest rate on fixed deposits customers check best bank fd rates here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :700 दिवसांच्या FD वर 9 टक्के व्याज; जाणून घ्या कोणती बँक देतेय कमाईची संधी?

लघु वित्त बँका व्यावसायिक बँकांच्या तुलनेत एफडीवर जास्त व्याजदर देतात. ...

Go First : गो-फर्स्टने 9 मे पर्यंत उड्डाणे केली रद्द, DGCA कडून रिफंड प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश  - Marathi News | Go First Crisis DGCA Asks Airline Company To Process Refunds Amid Cancelled Flights News And Updates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गो-फर्स्टने 9 मे पर्यंत उड्डाणे केली रद्द, DGCA कडून रिफंड प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश 

अद्याप आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्या मार्ग सापडला नाही. त्यामुळे गो-फर्स्ट एअरलाइन्सच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

'भंगार' विकून महिन्याला 4 लाख रूपये कमावते ही महिला, आयडिया अशी तुम्हीही सुरू कराल बिझनेस - Marathi News | Woman earns 4 lakh rupees every month by selling garbage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'भंगार' विकून महिन्याला 4 लाख रूपये कमावते ही महिला, आयडिया अशी तुम्हीही सुरू कराल बिझनेस

एका महिलेने तिची कॉर्पोरेट नोकरी सोडून कचरा घेणं आणि विकणं सुरू केलं आहे. ज्यातून ती महिन्याला 4 लाख रूपये कमाई करते. ...

Mankind Pharma Success Story: MR म्हणून बसमध्ये औषधे विकली, पहिली बुडाली; हार न मानता उभारली ४३००० कोटींची कंडोम कंपनी  - Marathi News | mankind pharma success story know about who is ramesh juneja and how he started 43000 crore condom company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MR म्हणून बसमध्ये औषधे विकली, पहिली बुडाली; हार न मानता उभारली ४३००० कोटींची कंडोम कंपनी 

Mankind Pharma Success Story: कंडोम बनवणाऱ्या मॅनकाइंड फार्मा कंपनीचा प्रवास जेवढा खडतर आहे, तेवढाच तो रंजक आणि प्रेरणादायी आहे. ...

Tata Motors Cars Price : टाटाच्या कार पुन्हा महागल्या, पाहा टियागो-पंचच्या नवीन किमती - Marathi News | tata motors cars check tiago tigor altroz punch nexon new price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टाटाच्या कार पुन्हा महागल्या, पाहा टियागो-पंचच्या नवीन किमती

Tata Motors Cars Price : इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कायम ठेवण्यात आल्या आहेत. ...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार, खाद्यतेल 10 रुपयांनी स्वस्त होणार! - Marathi News | edible oil will be cheaper by rs 10 in three weeks big relief in kitchen budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार, खाद्यतेल 10 रुपयांनी स्वस्त होणार!

edible oil : खाद्यतेल कंपन्यांनी सरकारच्या सूचनेनंतर खाद्य तेलाच्या किमती 6 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

Stock Market Success Story : २ हजारांपासून सुरूवात, २४ व्या वर्षी १०० कोटींचा मालक; म्हणतात शेअर बाजाराचा बादशाह - Marathi News | Starting from 2 thousand earned 100 crores at 24 years share market investor Sankarsh Chanda | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२ हजारांपासून सुरूवात, २४ व्या वर्षी १०० कोटींचा मालक; म्हणतात शेअर बाजाराचा बादशाह

सध्या अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूकीला प्राधान्यही देताना दिसतायत. ...

Banking Crisis : याला म्हणतात संकटात संधी...! बुडालेली बँक एक डॉलरला विकत घेतली, आता झाला 1.5 अब्ज डॉलरचा प्रॉफिट - Marathi News | This is called opportunity in crisis hsbc bank says silicon valley bank buyout boosted profit by 1. 5 billion dollar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात संकटात संधी...! बुडालेली बँक एक डॉलरला विकत घेतली, आता झाला 1.5 अब्ज डॉलरचा प्रॉफिट

या बँकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नफ्यात सिलिकॉन व्हॅली बँक यूके लिमिटेडच्या खरेदीतून झालेल्या 1.5 अब्ज डॉलर एवढ्या प्रॉव्हिजनल गेनचाही (provisional gain) समावेश आहे. ...