लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

शेअर आहे की, कुबेराचा खजिना; वर्षभरात 1 लाखाचे झाले 8 लाख... - Marathi News | TRIL Share Price: One lakh became 8 lakh in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर आहे की, कुबेराचा खजिना; वर्षभरात 1 लाखाचे झाले 8 लाख...

TRIL Share Price: वर्षभरात या शेअरने 700 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...

सुरू करायचाय तुम्हाला स्वत:चा व्यवसाय? 'या' सरकारी स्कीममध्ये मिळेल १० लाखांपर्यंतचं कर्ज, जाणून घ्या - Marathi News | Want to start your own business Get a loan of up to 10 lakhs PM Mudra Yojana government scheme know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुरू करायचाय तुम्हाला स्वत:चा व्यवसाय? 'या' सरकारी स्कीममध्ये मिळेल १० लाखांपर्यंतचं कर्ज, जाणून घ्या

PM Mudra Yojana Scheme: केंद्र सरकार स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. विशेषत: तरुणांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी काही योजना आहेत. ...

रिअल इस्टेटने दिल्या ३ कोटी नोकऱ्या; १० वर्षांत विकली २८.२७ लाख घरे - Marathi News | 3 crore jobs provided by real estate; 28.27 lakh houses sold in 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिअल इस्टेटने दिल्या ३ कोटी नोकऱ्या; १० वर्षांत विकली २८.२७ लाख घरे

देशातील ७ प्रमुख शहरांत १० वर्षांत विकली २८.२७ लाख घरे ...

तब्बल 89000% ची वेगवान वाढ अन् 1 बोनस शेअर, 10 हजार रुपये लावणारे झाले कोट्यधीश... - Marathi News | Bajaj Finance: growth of 89000% and 1 bonus share, 10 thousand rupees became a millionaire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तब्बल 89000% ची वेगवान वाढ अन् 1 बोनस शेअर, 10 हजार रुपये लावणारे झाले कोट्यधीश...

बजाज फायनान्सचा अवघ्या 8 रुपयांचा शेअर आज तब्बल 7200 रुपयांवर पोहचला. ...

boAt च्या ७५ लाख युझर्सचा डेटा लीक! नाव, पत्ता, नंबर आणि ईमेल आयडी असल्याचा हॅकरचा खुलासा - Marathi News | Data leak of 75 lakh users of boAt indian company Name address number and email id are being sold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :boAt च्या ७५ लाख युझर्सचा डेटा लीक! नाव, पत्ता, नंबर आणि ईमेल आयडी असल्याचा हॅकरचा खुलासा

लोकप्रिय भारतीय स्टार्ट-अप आणि ऑडिओ उत्पादन निर्मिती कंपनी boAt शी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

2047 पर्यंत भारताचा GDP 35 ट्रिलियन होणार; ही 8 राज्ये असतील देशाच्या विकासाचे इंजिन - Marathi News | Indian Economy: India's GDP to reach 35 trillion by 2047; These 8 states will become the engine of the country's development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2047 पर्यंत भारताचा GDP 35 ट्रिलियन होणार; ही 8 राज्ये असतील देशाच्या विकासाचे इंजिन

इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ...

जाणून घ्या भारतीय कंपन्यांच्या CEO's ला किती पगार मिळतो? रिपोर्टमधून मोठा खुलासा... - Marathi News | Salary of CEO in India: Know how much salary the CEO's of Indian companies get? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या भारतीय कंपन्यांच्या CEO's ला किती पगार मिळतो? रिपोर्टमधून मोठा खुलासा...

कोरोना महामारीनंतर सीईओच्या पगारात भरगोस वाढ झाली आहे. ...

iPhone मेकर Apple भारतात घरे बांधणार; 'या' राज्यात उभारली जाणार 78000 घरे... - Marathi News | After iPhone, now Apple will build houses; 78000 houses to be built in 'this' place in India... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :iPhone मेकर Apple भारतात घरे बांधणार; 'या' राज्यात उभारली जाणार 78000 घरे...

Apple Awas Yojana: अॅपल कंपनी चीन आणि व्हिएतनामच्या धर्तीवर भारतात घरे बांधण्याची योजना आखत आहे. ...