लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

Video : माटुंग्यात बेस्टच्या बसला लागली भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप  - Marathi News | Best bus caught fire in Matunga; All travelers are safe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : माटुंग्यात बेस्टच्या बसला लागली भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप 

या घटनेत कोणीही प्रवासी जखमी नसून सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.  ...

६० दिवस अगोदर बुक करता येईल ST ची सीट, परिवहन मंत्र्यांचा निर्णय - Marathi News | Can be booked 60 days in advance ST bus ticket, divakar rawate decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६० दिवस अगोदर बुक करता येईल ST ची सीट, परिवहन मंत्र्यांचा निर्णय

गणपती उत्सवासाठी २७ जुलैपासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी  ...

... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर  - Marathi News | ... Mumbai's Lifeline will stop, 'best' employees will strike again From 6 august | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर 

मुंबई उच्च न्यायालयाने, 2007 पासून बेस्ट उपक्रमात समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना 10 वेतनवाढी, देण्याचे आणि 1 जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. ...

पंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न - Marathi News | Income,of,the,corporation,from,pandharpur,yatra,to,the,income | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या बसेसच्या माध्यमातून नाशिकच्या एस.टी. महामंडळाला दिड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले ... ...

मेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार   - Marathi News | Metro bus service will start, in the country's first project Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार  

एलिव्हटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून देशात अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच असणार आहे. ...

विद्यार्थ्यांच्या रेट्याने बससेवा पुर्ववत - Marathi News | Bus service service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांच्या रेट्याने बससेवा पुर्ववत

पिंपळगाव बसवंत : गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली पिंपळगाव-धोंडगव्हाणमार्गे वडनेर भैरव-बहाद्दुरी जाणाऱ्या बस फेºया विद्यार्थी व ग्रामस्थांच्या विनंतीवरून सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि.१८) बस फेºया सुरू केल्यानंतर आगारप्रमुख संध्या जाधव यां ...

आंबेनळी बस दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्याच -: तिथीनुसार एक वर्ष पूर्ण - Marathi News | All-weather bus accident memories today | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबेनळी बस दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्याच -: तिथीनुसार एक वर्ष पूर्ण

बस दरीत कोसळून ३० कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना २८ जुलै रोजी घडली होती. या मृत्यूने कोकण कृषी विद्यापीठाने ३० कर्मचारी गमावले होते तर ३० कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ...

आचारसंहितेपूर्वी ‘बसपोर्ट’चे भूमिपूजन होणार - Marathi News | Prior to the Code of Conduct, the 'BioPhujan' of the busport will be held | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आचारसंहितेपूर्वी ‘बसपोर्ट’चे भूमिपूजन होणार

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचा नारळ फुटणार आहे. ...