लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

Buldhana: वृक्षांना दुखापत करणाऱ्यावर मलकापुरात कारवाई - Marathi News | Police action in Malkapur against those who hurt trees, joint action on banners and boards from the municipality Lokmat Impact Anil Kumar Gothimalkapur ( | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: वृक्षांना दुखापत करणाऱ्यावर मलकापुरात कारवाई

Buldhana: बुलढाणा शहरातील रस्त्यावर असलेल्या वृक्षांना खिळे ठोकून त्यात बँनर, फलके लावणाऱ्या शहरातील २५ जणांवर शुक्रवारी शहर पोलिस व नगर परिषदेने कारवाई केली. ...

रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; सैलानी-बुलढाणा मार्गावर आंदोलन - Marathi News | Block the path of villagers for road repair; Protest on Saylani-Buldhana route | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; सैलानी-बुलढाणा मार्गावर आंदोलन

रस्ता दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील साखळी खुर्द येथील ग्रामस्थांनी ६ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको केला. ...

मर्दडीच्या घाटात पहाटेच्या सुमारास एसटी बस उलटली; ४ गंभीर, ९ जखमी - Marathi News | ST bus overturned at Mardadi ghat, 4 seriously, 9 injured in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मर्दडीच्या घाटात पहाटेच्या सुमारास एसटी बस उलटली; ४ गंभीर, ९ जखमी

पहाटेची घटना: जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू ...

तीन ठिकाणी सुरू असलेली उपोषणे प्रशासनाकडून बेदखल, तिसऱ्या दिवशीही उपोषणे सुरूच - Marathi News | The hunger strike which is going on at three places has been evicted by the administration, the hunger strike continues on the third day as well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तीन ठिकाणी सुरू असलेली उपोषणे प्रशासनाकडून बेदखल, तिसऱ्या दिवशीही उपोषणे सुरूच

देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चित्ते व विकास गवई यांनी २ ऑक्टोबरपासून संत चोखासागरातील बेटावर बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत महाराष्ट्रातील मुलांची कमाल; ऐतिहासिक कामगिरीने वेधले लक्ष  - Marathi News | Maharashtra boys top in archery at Asian Games historic performance drew attention | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत महाराष्ट्रातील मुलांची कमाल; ऐतिहासिक कामगिरीने वेधले लक्ष 

भारतीय संघामधील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पात्रता फेरीच्या सामन्यांपासून आपला खेळ उंचावत नेत प्रतिस्पर्धी संघांना डोके वर काढू दिलेले नाही. ...

भारतीय तिरंजादी संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्ण - Marathi News | Indian archery team wins gold in compound event | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भारतीय तिरंजादी संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्ण

दक्षिण कोरीयाच्या संघाचा त्यांनी एकतर्फी पराभव करत ही किमया साधली आहे. ...

Buldhana: एसीचा स्फोट: टिळक मैदानातील दोन दुकानांना आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक - Marathi News | AC explosion: Two shops in Tilak Maidan caught fire, materials worth lakhs of rupees burnt | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसीचा स्फोट: टिळक मैदानातील दोन दुकानांना आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

Buldhana: कटलरी साहित्य विक्रीच्या दुकानातील एसीचा ब्लास्ट झाल्याने लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात झाली. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजता दरम्यान शहरातील टिळक मैदानात घडली. ...

बनावट फेसबुक अकाऊंटमुळे वकिलाची एक लाखाची फसवणूक - Marathi News | Lawyer defrauded of Rs 1 lakh due to fake Facebook account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट फेसबुक अकाऊंटमुळे वकिलाची एक लाखाची फसवणूक

फेसबुक मॅसेंजरवरून आला होता एक मेसेज ...