Buldhana, Latest Marathi News
खामगाव : एकीकडे हलक्याऐवजी शहरात थाटलेल्या कार्यालयातही तलाठी हजर राहत नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. ...
एनएमसी विधेयकाच्या निषेधार्थ आएयमएच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील पात्र एक लाख १५ हजार ६४२ शेतकऱ्यांपैकी २५ टक्के शेतकऱ्यांना २३२ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे ...
बुलडाणा : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९३ हजार ९५१ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे़. ...
पुर्वतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार पेक्षा जास्त रुग्णांची पुर्व तपासणी करण्यात आली आहे. ...
ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायीक प्रशिक्षणासाठी शासनाकडुन दिल्या जाणारी शिष्यवृत्ती पुर्ववत चालू करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सिंदखेड राजा येथे मोर्चा काढण्यात आला. ...
बुलडाणा जिल्ह्यात अनेक शिकस्त आणि धोकादायक इमारती उभ्या असतानाही काही पालिका प्रशासनाकडून सर्व्हेच झाला नसल्याचे वास्तव आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातून दररोज ८० विना वाहक-विना थांबा बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत. ...