लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा शहरात घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Buldhana city threatens health of citizens due to dirt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुलडाणा शहरात घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरल्याचे दिसून येत आहे. कचरा व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

अनुकंपाधारक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी ५ आॅगस्टला - Marathi News | Inspection of Compassionate Candidates' documents to 5 August | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अनुकंपाधारक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी ५ आॅगस्टला

आक्षेप पडताळणीअंती उर्वरित अनुकंपाधारक उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी ५ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे. ...

कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना मिळणार कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice to banks with low crop loan disbursement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना मिळणार कारणे दाखवा नोटीस

कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजवाव्यात, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) किशोर तिवारी यांनी दिले. ...

वान धरणातील जलसाठा तीन दिवसात १२ टक्क्यांनी वाढला - Marathi News | Water storage in the Van Dam increased by 12 percent in three days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वान धरणातील जलसाठा तीन दिवसात १२ टक्क्यांनी वाढला

वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात बुधवार पर्यंत ३६.८४ जल साठा जमा झाला आहे. ...

मलकापूरच्या नवविवाहितेचा सुरत येथे समुद्रात बुडून मृत्यू - Marathi News | Malkapur newlyweds women drown in Surat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूरच्या नवविवाहितेचा सुरत येथे समुद्रात बुडून मृत्यू

मलकापूर: येथील एका सुनेचा सुरत येथील धुम्मस बीच वर समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना २८ जुलै रोजी घडली. ...

संत गजानन महाराजांची पालखी ६ आॅगस्ट रोजी शेगावात - Marathi News | Saint Gajanan Maharaj palkhi will arrive Shegaon on 6 August | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संत गजानन महाराजांची पालखी ६ आॅगस्ट रोजी शेगावात

बुलडाणा: श्री. संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगांवच्या परतीच्या मार्गावर आहे ...

खामगाव-जालना महामार्गाचे काम संथगतीने; नागरिकांनी केले  ‘रास्ता रोको’ आंदोलन - Marathi News | Khamgaon-Jalna Highway works slowly; Citizens agitation on the road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव-जालना महामार्गाचे काम संथगतीने; नागरिकांनी केले  ‘रास्ता रोको’ आंदोलन

मेहकर फाटा ते खामगाव चौफुलीपर्यंतचा रस्ता खोदून ठेवला असून त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने रहदारी जिकरीची झाली आहे. ...

मातृतीर्थात घुमला ‘गण, गण, गणात बोते’चा गजर - Marathi News | Chanting of 'Gan, Gan, Gante Bote' in Sindkhed Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मातृतीर्थात घुमला ‘गण, गण, गणात बोते’चा गजर

संत गजानन महाराजांची पालखीचे परतीचे मार्गाने असून २९ जुलै रोजी दुपारी श्रींच्या पालखीचे सिंदखेड राजा येथे आगमण झाले. ...