लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केलेला रेती साठा गेला चोरीला! - Marathi News | Sand stock sieze by Upper collectors gone stolen from khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केलेला रेती साठा गेला चोरीला!

खामगाव : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने जप्त केलेल्या रेती साठ्यातील रेती चोरीस गेल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. ...

विधानसभा निवडणूक : युती, आघाडीच्या नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची - Marathi News | Alliance, Assembly election reputation for top leaders | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विधानसभा निवडणूक : युती, आघाडीच्या नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची

वंचित फॅक्टरवर अनेकांचे लक्ष : बुलडाणा आणि चिखली विधानसभेतील तिकीट वाटपात लागणार कस ...

बुलडाणा शहरातील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका - Marathi News | Risk of accident due to pits in Buldana city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहरातील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

बुलडाणा : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे ग्रहण सुटण्याचे काही चिन्ह दिसत नाही. रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ...

वृक्ष लागवडीसाठी सरसावली हरित सेना - Marathi News |  Green Army for tree planting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वृक्ष लागवडीसाठी सरसावली हरित सेना

बुलडाणा : स्थानिक एडेड हायस्कूलची हरित सेना वृक्ष लागवडीसाठी सरसावली. ...

‘जलयुक्त’ने शिवार झाले ‘जलमय’ - Marathi News | Jalyukt shivar make Buldhana district water enrich | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जलयुक्त’ने शिवार झाले ‘जलमय’

बुलडाणा : राज्यात २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील एक हजार ७३ गावांमध्ये जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत. ...

मेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण - Marathi News | Maharashtra boxer Ananta Chopde won Gold in 23rd President Cup Champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण

इंडोनेशियातील लाबुऑनबाजो येथे झालेल्या अध्यक्षीय चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाने सात सुवर्ण आणि दोन रौप्यपदकं पटकावली. ...

खरीप पेरणीत राज्यात बुलडाणा जिल्हा अग्रस्थानी - Marathi News | Buldana district is top in sowing kharif in the state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खरीप पेरणीत राज्यात बुलडाणा जिल्हा अग्रस्थानी

राज्याच्या तुलनेत पेरणी उरकण्यामध्ये बुलडाणा जिल्हा अग्रेसर आहे. ...

'कॉमन मॅन'चा विदर्भातील पहिला पुतळा बुलडाण्यात - Marathi News |  The first 'Common Man' statue in Vidarbha installed in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'कॉमन मॅन'चा विदर्भातील पहिला पुतळा बुलडाण्यात

या ‘कॉमन मॅन’ च्या पूणाकृती पुतळ्याचे शुक्रवारी भारत विद्यालय परिसरात अनावर करण्यात आले. ...