लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात किटकशास्त्रीय सर्वेक्षण; नऊ हजार घरात आढळल्या डास अळ्या - Marathi News |  Entomological Survey in Buldana District; Nine thousand larvae of mosquitoes were found in nine houses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात किटकशास्त्रीय सर्वेक्षण; नऊ हजार घरात आढळल्या डास अळ्या

बुलडाणा : जिल्ह्यातील सहा डेंग्यू संवेदनशील शहरांमध्ये २२ ते २६ जुलै दरम्यान केलेल्या किटकशास्त्रीय सर्व्हेक्षणादरम्यान ८ हजार ९७७ घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या. ...

‘वन्यजीव सोयरे’ जपतात वनांचे पूजन करण्याची पंरपरा - Marathi News | Wildlife friends preserves the tradition of worshiping forests | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘वन्यजीव सोयरे’ जपतात वनांचे पूजन करण्याची पंरपरा

ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव सोयरेंकडून वनांचे पूजन करून वनसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. ...

बोगस तणनाशक फवारणीने कृषी विभागात गोंधळ! - Marathi News | Agriculture department messes with spray of bogus weed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोगस तणनाशक फवारणीने कृषी विभागात गोंधळ!

कृषी मंत्री खोत यांनी बोगस तणनाशक प्रकरणी जिल्ह्यातील तीन कृषी केंद्र चालकांवर निलंबनाची कारवाई केली. परंतू या कारवाईने आता, कृषी विभागाच्या वुर्तळात गोंधळ उडाला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस - Marathi News | Heavy rainfall in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस

बुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ...

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खामगाव पोलिसांची धावपळ! - Marathi News | Khamgaon police rush to relieve traffic congestion! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खामगाव पोलिसांची धावपळ!

खामगाव: शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ...

राजे लखोजीराव जाधव यांना अभिवादन; जिजाऊ जन्मस्थळावरुन शोभायात्रा - Marathi News | Greetings to Raja Lakhojiro Jadhav | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजे लखोजीराव जाधव यांना अभिवादन; जिजाऊ जन्मस्थळावरुन शोभायात्रा

सिंदखेड राजा: येथील मॉ साहेब जिजाऊंचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या ३९० व्या स्मृती दिनानिमीत्त २५ जुलै रोजी शोभायात्रा व समाधी पुजनाचे आयोजन करण्यात आले होते ...

बुलडाणा जिल्ह्याच्या दावणीला ‘नाविन्यपूर्ण’च्या २९८ गायी, म्हशी! - Marathi News | Baldana district's get 298 cows, buffalo from 'Navinypurn' scheme | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्याच्या दावणीला ‘नाविन्यपूर्ण’च्या २९८ गायी, म्हशी!

बुलडाणा: शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी मदत म्हणून सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्याच्या वाट्याला २९८ गायी-म्हशी आल्या आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूचा धोका वाढला - Marathi News | Buldana district increases dengue risk | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूचा धोका वाढला

शहरी तसेच ग्रामिण भागात डेंग्यूचा धोका वाढला असल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...