लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात पावसाची सरासरी ५९ टक्क्यांवर - Marathi News | The average rainfall in Buldana district is 59 percent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात पावसाची सरासरी ५९ टक्क्यांवर

बुलडाणा: पावसाळ््याच्या दोन महिने उलटल्यांतर बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५९ टक्के पाऊस झाला असून संग्रामपूर आणि बुलडाणा तालुक्यात पावसाने आतापर्यंत दमदार हजेरी लावलेली आहे. ...

मानव विकाससाठी विदर्भ विकास मंडळातंर्गत निधी - Marathi News | Fund under Vidarbha Development Board for Human Development | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मानव विकाससाठी विदर्भ विकास मंडळातंर्गत निधी

बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील उत्पादकता तथा उत्पन्न वाढविण्याच्यासाठी निधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. ...

पश्चिम वऱ्हाड तहानलेलाच; अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प रितेच - Marathi News | Irrigation projects in Akola, Buldana and Washim districts are dry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम वऱ्हाड तहानलेलाच; अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प रितेच

अपेक्षित दमदार पाऊस झाला नसल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील बहुतांश सिंचन प्रकल्प रितेच आहेत. ...

बुलडाण्यात राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा - Marathi News | State Level Shrimad Bhagavad Gita Knowledge Competition Exam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा

बुलडाणा : संयमी, सुसंस्कृत, निरहंकारी मूल्याधिष्ठीत विद्यार्थी घडविण्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचा देवद्वारा ११  आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ७८० शेतकऱ्यांना बोंडअळी व्यवस्थापनाचे धडे - Marathi News | Lessons for management of Bollworm for farmers in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ७८० शेतकऱ्यांना बोंडअळी व्यवस्थापनाचे धडे

मोफत चर्चासत्राचे आयोजन करून जिल्ह्यातील ३८ गावांमधील तब्बल ७८० शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. ...

‘जंतापासून मुक्त, मुले होतील सशक्त’: बुलडाणा जिल्ह्यात जंतनाशक मोहीम - Marathi News |  'Free from germs, children will become strong': disinfection campaign in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जंतापासून मुक्त, मुले होतील सशक्त’: बुलडाणा जिल्ह्यात जंतनाशक मोहीम

बुलडाणा: राष्ट्रीय जंत नाशक दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ आॅगस्ट व १६ आॅगस्टला आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टर जमीन खरडली - Marathi News | In the Buldana district, flood water caused the loss of one and half thousand hectares of land | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टर जमीन खरडली

गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एक हजार ६३० हेक्टरवरली जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्याचे वास्तव आता समोर येत आहे ...

जिल्हा परिषदच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठतेमध्ये २१५ कर्मचारी - Marathi News | Zilla Parishad's temporary service seniority list has 215 employees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा परिषदच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठतेमध्ये २१५ कर्मचारी

बुलडाणा: जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. ...