लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

पिंप्री गवळी येथील तलावाच्या भिंतीला तडे - Marathi News | Cracks the wall of the lake at Pimpri Gawli | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिंप्री गवळी येथील तलावाच्या भिंतीला तडे

धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून या धरणाच्या भिंतीची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ...

पुरात वाहून गेलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले - Marathi News | The bodies of both young men were found in the river | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुरात वाहून गेलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले

अवघ्या दोन तासातच वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह चोरप्रांगा शिवारातील तलावात सापडले. ...

पावसामुळे चाराटंचईचे संकट! - Marathi News | Fodder crisis due to rain in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसामुळे चाराटंचईचे संकट!

परतीच्या पावसाने पिकांबरोबरच जनावरांच्या चाºयालाही फटका बसला आहे. ...

ज्ञानगंगेच्या पूराने तुटला पाच गावांचा संपर्क - Marathi News | Contact of five villages broken by the floods of Dnyanganga | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानगंगेच्या पूराने तुटला पाच गावांचा संपर्क

पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे. ...

नुकसानाचे पंचनामे तीन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश - Marathi News | Instructions for completion of the loss Panchnamas within three days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नुकसानाचे पंचनामे तीन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश

शेतकºयांना तातडीने मदत द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले. ...

लाखनवाडा परिसरात दीड हजार मेंढ्या दगावल्या - Marathi News | One and a half thousand sheep were died in Lakhanwada area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लाखनवाडा परिसरात दीड हजार मेंढ्या दगावल्या

१२० कुटुंबातील प्रत्येकाच्या १५ ते २० मेंढ्या दगावल्या आहेत. ...

व्यवसाय शिक्षणासाठी आता मराठी विषय अनिवार्य! - Marathi News | Marathi subject is now compulsory for business education! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :व्यवसाय शिक्षणासाठी आता मराठी विषय अनिवार्य!

इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांना व्यवसाय शिक्षण घ्यावयाचे असेल तरी सुद्धा मराठी हा विषय अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण - Marathi News | Heavy Rainfall in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण

देऊळगाव माळी, किनगाव राजा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, साखरखेर्डा आणि बिबी या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. ...