Buldhana, Latest Marathi News
बुलडाणा शहरात दररोज १० मॅट्रीक्स टन कचरा निघतो. हा कचरा पालिकेच्या वाहनाने शहराबाहेर हनवतखेड गावानजीक असलेल्या डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. ...
बुलडाणा शहरात दररोज १० मॅट्रीक्स टन कचरा निघतो. हा कचरा पालिकेच्या वाहनाने शहराबाहेर हनवतखेड गावानजीक असलेल्या डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. ...
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील चार हजार ६९३ शेतकऱ्यांचे आधार लिकींग अद्याप खात्याशी झालेले नाही. ...
बुलडाणा : नाबार्डचा जिल्ह्याचा २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी चार हजार ६६५ कोटी १६ लाख ३४ हजार रुपयांचा दिशादर्शक पतआराखडा जाहीर झाला आहे. ...
बळीराजा संजीवनी प्रकल्पातंर्गत येत असलेल्या प्रकल्पांसाठी नाबार्डकडून अल्पदरात कर्ज घेण्याच्या दृष्टीने राज्य शाससन चाचपणी करत आहे. ...
२०२०-२१ या वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी नव्याने समावेश करावयाच्या शाळांची नोंदणी पोर्टलवर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हा परिषद गट नेता आशिष रहाटे यांच्या मार्फत व्हीप बजावला होता. मात्र शरद हाडे यांनी व्हीपचे उल्लंघन करुन सभागृहात गैरहजर राहले होते. ...