लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या दुचाकी होणार जप्त! - Marathi News | Bikes will be seized for wanderin on roads | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या दुचाकी होणार जप्त!

पुढील आदेश होत नाही, तोपर्यंत या बहुतांश दुचाकी पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहे.  ...

CoronaVirus in Buldhana : पाच रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा - Marathi News | CoronaVirus in Buldhana: A report of five patients awaits | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : पाच रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

पाच रुग्णांचे नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

५५ कि़मी. पायी प्रवासानंतर मजूर महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म - Marathi News | After the journey 55KM woman gave birth to a baby girl | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५५ कि़मी. पायी प्रवासानंतर मजूर महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म

मजूर महिलेने ५५ कि़मी. पायी प्रवास केल्यानंतर बुलडाण्यात सोमवारी सकाळी ८.३० वाजता एका गोंडस मुलीला जन्म दिला. ...

मधुमेहाच्या रुग्णांना ‘कोरोना’ संसर्गाची भीती - Marathi News | Diabetes patients fear 'corona' infection | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मधुमेहाच्या रुग्णांना ‘कोरोना’ संसर्गाची भीती

संसर्ग टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. ...

आदिवासी पट्ट्यात निमोनियामुळे बकऱ्यांचा मृत्यू! - Marathi News | Goat dies of pneumonia in tribal belt! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासी पट्ट्यात निमोनियामुळे बकऱ्यांचा मृत्यू!

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील बकºया या निमोनिया आजाराने ग्रस्त व अत्यवस्थ आहेत. ...

Coronavirus : सुखद..बुलडाण्यातील आणखी पाच जणांची कोरोनावर मात - Marathi News | Coronavirus: Pleasant .. Five more in the buldhana beat Corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus : सुखद..बुलडाण्यातील आणखी पाच जणांची कोरोनावर मात

बुलडाण्यातील आणखी पाच जणांनी कोरोनावर मात केली. ...

चंद्रकांत भाकरे अमर रहे! पातुर्ड्यात शहीद जवानाला अखेरचा निरोप - Marathi News | CRPF Jawan Chandrakant Bhakare martyred in terrorist attack SSS | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चंद्रकांत भाकरे अमर रहे! पातुर्ड्यात शहीद जवानाला अखेरचा निरोप

चंद्रकांत भाकरे यांच्यासह तीन जवान काश्मिरमधील दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. ...

शहिद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral of the martyr Chandrakant Bhakre at Paturda Village of Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शहिद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नागरिकांनी आपल्या लाडक्या जवानाला ‘चंद्रकांत भाकरे अमर रहे.. ! च्या जयघोषात अखेरचा निरोप दिला. ...