लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्राची व्यवस्था - Marathi News | Arrangement of a special vaccination center for women on the occasion of International Women's Day | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्राची व्यवस्था

Corona Vaccine १३ ही तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रांवर महिलांना कोविडची लस देणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.  ...

बुलडाणा जिल्ह्यात  कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू; ३७९ ‘पॉझिटिव्ह’ - Marathi News | Corona kills two women in Buldana district; 379 'Positive' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात  कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू; ३७९ ‘पॉझिटिव्ह’

CoronaVirus News रविवारी दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता २०० झाली आहे. ...

बुलडाणा तहसिल कार्यालयातील १५ जण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | 15 corona positive from Buldana tehsil office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा तहसिल कार्यालयातील १५ जण कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus News १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभाग 'अलर्ट मोड'वर - Marathi News | Forest Department on alert mode to prevent fires | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभाग 'अलर्ट मोड'वर

Forest Department on alert mode मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील जंगलांना आग लागल्याचे  पाच ते सात घटना समोर आल्या. ...

बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात १ लाख ८० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या - Marathi News | Corona tests of 1 lakh 80 thousand citizens in Buldana district throughout the year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात १ लाख ८० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या

CoronaVirus Test वर्षभराचा विचार करता तब्बल १४ टक्के चाचण्या या एकट्या फेब्रुवारी महिन्यात करण्यात आल्या आहेत.  ...

हे कसे घडले....स्वॅब दिला नाही, तरीही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | How did this happen .... swab not given, still report corona positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हे कसे घडले....स्वॅब दिला नाही, तरीही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Test रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार मोताळा येथील सहकार विद्या मंदिरातील कोविड केअर सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. ...

धक्कादायक ! स्वॅब न देताच कोरोनाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह - Marathi News | Corona's report was positive without giving a swab | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धक्कादायक ! स्वॅब न देताच कोरोनाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

बुलडाण्यातील प्रकार; दोषींवर कारवाईची मागणी ...

आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील १२ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | 12 members of MLA Sanjay Gaikwad's family corona positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील १२ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

MLA Sanjay Gaikwad's family corona positive स्वत: आमदार संजय गायकवाड हे अधिवेशनासाठी मुंबईत असल्याने ते निगेटिव्ह आहेत. ...