'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
Brinjal, वांगी, मराठी बातम्या FOLLOW Brinjal, Latest Marathi News वांगी हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. याचा वापर प्रामुख्याने भाजीपाला म्हणूनच केला जातो. Read More
कापशीतील शेतकरी राहुल कदम आणि त्यांची आईने अवघ्या १० गुंठ्यातील ३०० वांग्याच्या झाडापासून पाच महिन्यात दीड टन उत्पादन घेतले. ...
आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोबी पिकाला समाधानकारक बाजार भाव मिळत नसल्याने, तसेच पिकावर पांढरी अळी, मावा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कोबी पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
Farmer Success Story अवघ्या ३० गुंठ्यांत १३ प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला करत नावीन्यपूर्ण शेती करण्याचा प्रयोग लाटवडे येथील युवा शेतकरी अक्षय व्यंकटराव पाटील यांनी केला आहे. ...
Vange Lagvad : अनेकदा कोणत्या जातीची लागवड करून जास्त उत्पादन घेता येईल, असा प्रश्न भेडसावत असतो. ...
भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने वांग्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. परंतू त्यावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. यात शेंडे आणि फळे पोखरणारी अळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते. ...
3 types of kaaps : मस्त चमचमीत कापांचे प्रकार ...
मकर संक्रांतीच्या Makar Sankranti आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे 'भोगी'. Bhogi भोगी मार्गशीर्ष महिन्यात येतो. हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भोगी आणि मकर संक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत. ...
Bhandara : उत्पादन वाढले निर्यात वाढल्याशिवाय दर वाढणार नसल्याची शक्यता ...