लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके, मराठी बातम्या

Bombs, Latest Marathi News

मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या रॅलीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 4 दोषींना फाशी, दोघांना जन्मठेप - Marathi News | 2013 Patna Gandhi Maidan serial blasts | NIA Court Patna | 4 get capital punishment, 2 get life imprisonment, 2 get 10yr imprisonment&1 gets 7yr imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या रॅलीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 4 दोषींना फाशी, दोघांना जन्मठेप

बिहारच्या पाटणा येथील गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 नरेंद्र मोदींच्या रॅलीत साखळी बॉम्बस्फोट झाला होता. ...

मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीतील बॉम्बस्फोट प्रकरणी 9 आरोपी दोषी, एकाची निर्दोष मुक्तता - Marathi News | Big news! 9 accused convicted in Narendra Modi's patna rally bomb blast case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीतील बॉम्बस्फोट प्रकरणी 9 आरोपी दोषी, एकाची निर्दोष मुक्तता

Patna Gandhi Maidan Blast:27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीदरम्यान गांधी मैदानात बॉम्बस्फोट झाला होता. ...

भारतही तयार करतोय 'हायपरसोनिक मिसाईल', अमेरिकन संसदेच्या रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | Hypersonic missiles news, India is making hypersonic missile, US parliamentary report claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतही तयार करतोय 'हायपरसोनिक मिसाईल', अमेरिकन संसदेच्या रिपोर्टमध्ये दावा

Hypersonic missiles: काही दिवसांपूर्वीच चीनने हायपरसोनिक मिसाईलचे परीक्षण केले होते. ...

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावरुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला, अनेकजण जखमी - Marathi News | hand made bomb attack on crowd returning from Durga vivarjanin West Bengal, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावरुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला, अनेकजण जखमी

यादरम्यान हल्लेखोरांकडून परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. ...

बॉम्ब शोधक पथक व श्वानच्या मदतीने तपासणी; उल्हासनगर बॉम्बच्या अफवेने हादरले - Marathi News | Bomb detection squad and dog-assisted investigation; Rumors of bomb in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॉम्ब शोधक पथक व श्वानच्या मदतीने तपासणी; उल्हासनगर बॉम्बच्या अफवेने हादरले

उल्हासनगरातील जपानी व गजानन कपडे मार्केटसह जीन्स, गाऊन, इलेक्ट्रॉनिक, फर्निचर आदी मार्केट प्रसिद्ध असून दसरा-दिवाळी सणा निमित्त साहित्य खरेदी करण्यासाठी शेकडो नागरिकांनी मार्केट मध्ये गर्दी केली. ...

पुण्यात लोहगाव येथे विमानात बॉम्ब; अफवेने विमानतळावर उडाली खळबळ - Marathi News | Plane bomb at Lohgaon in Pune; Rumors abound at the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लोहगाव येथे विमानात बॉम्ब; अफवेने विमानतळावर उडाली खळबळ

संगणक अभियंत्याने विमानात बॉम्ब ठेवण्याची अफवा पसरवली ...

अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात मोठा बॉम्बस्फोट, 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर अनेक जखमी - Marathi News | Taliban news, A bomb blast near the northern Afghan city of Kunduz, killed at least 12 people and injured more | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात मोठा बॉम्बस्फोट, 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर अनेक जखमी

यापूर्वी रविवारी काबुलमधील एका मशिदीबाहेर मोठा स्फोट झाला होता. ...

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक - Marathi News | Arrested along with father-in-law for spreading rumors of bombing at Ambabai temple in Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक

Spreading rumors of bombing in Kolhapur Ambabai Temple : भाविकांची तारांबळ उडवणाऱ्या जावयासह सासर्‍याला दहशतवाद विरोध पथक (एटीएस) व एलसीबीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. ...