लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

'रंगीला'चा रिमेक येणार? उर्मिला मातोंडकरने दिली प्रतिक्रिया; साकारलेली 'मिली' ही भूमिका - Marathi News | urmila matondkar talks about cult film rangeela s remake says always welcome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंगीला'चा रिमेक येणार? उर्मिला मातोंडकरने दिली प्रतिक्रिया; साकारलेली 'मिली' ही भूमिका

कोणाला रिमेक बनवायचा असेल तर..., काय म्हणाली उर्मिला? ...

समांथा आणि राज अडकले लग्नबंधनात, दिग्दर्शकाची EX पत्नी पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | Samantha Ruth Prabhu Raj Nidimoru married at Linga Bhairavi Temple ex shhyamali shares cryptic post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा आणि राज अडकले लग्नबंधनात, दिग्दर्शकाची EX पत्नी पोस्ट करत म्हणाली...

राज निदिमोरूची  EX पत्नी श्यामली डेच्या एका इन्स्टाग्राम स्टोरी सर्वांचं लक्ष वेधलंय. ...

रहस्यमयरीत्या मुले गायब होतात अन्...; १ तास ५२ मिनिटांच्या 'या' सिनेमातील सस्पेन्स पाहून थक्क व्हाल! कधी, कुठे पाहाल? - Marathi News | manav kaul starrer baramulla suspense thriller movies trending on ott must watch  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रहस्यमयरीत्या मुले गायब होतात अन्...; १ तास ५२ मिनिटांच्या 'या' सिनेमातील सस्पेन्स पाहून थक्क व्हाल! कधी, कुठे पाहाल?

जबरदस्त थ्रिलर अन् रहस्यमय कथानक असलेला 'हा सिनेमा ओटीटीवर होतोय ट्रेंड, तुम्ही पाहिलात? ...

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींना वाटतेय 'या' गोष्टीची खंत, म्हणाल्या -"त्यांच्या कुटुंबाचा..." - Marathi News | Hema Malini expressed regret after dharmendra funeral doing private by deol family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींना वाटतेय 'या' गोष्टीची खंत, म्हणाल्या -"त्यांच्या कुटुंबाचा..."

धर्मेंद्र यांचं एक खास स्वप्न अपूर्णच राहिलं. याशिवाय धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार खासगी पद्धतीने एक मोठी गोष्ट घडली, याची खंत हेमा मालिनींनी व्यक्त केली. ...

एअर फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट - Marathi News | diljit dosanjh first look out from border 2 playing navy officer movie to release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअर फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट

दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर 'बॉर्डर २'चा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. ...

शिक्षणातही 'किंग'! शाहरुख खानची मार्कशीट व्हायरल; अर्थशास्त्रात ९२ तर गणितात होते 'इतके' गुण - Marathi News | shahrukh khan viral marksheet of degree of economics maths physics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिक्षणातही 'किंग'! शाहरुख खानची मार्कशीट व्हायरल; अर्थशास्त्रात ९२ तर गणितात होते 'इतके' गुण

शाहरुख खानची कॉलेजमधील मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात शाहरुख शिक्षणात किती हुशार होता, हे पाहायला मिळतंय ...

स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला - Marathi News | palash muchhal first public appearance after his wedding with smriti mandhana got postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला

पलाश मुच्छल आईवडिलांसोबत विमानतळावर दिसला, कॅमेऱ्याकडे पाहून... ...

व्ही शांताराम यांच्या आयुष्यावरील सिनेमाची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार 'चित्रपतीं'ची भूमिका - Marathi News | V Shantaram movie starring siddhant chaturvedi directed by abhijeet deshpande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्ही शांताराम यांच्या आयुष्यावरील सिनेमाची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार 'चित्रपतीं'ची भूमिका

चित्रपती व्ही. शांताराम यांच्यावर बायोपिक येत असून प्रसिद्ध अभिनेता व्ही. शांताराम यांची भूमिका साकारणार आहे. जाणून घ्या ...