लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला? - Marathi News | sunny deol gets emotional at the song launch event in jaisalmer of border 2 ghar kab aaoge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?

जैसलमेर येथे बीएसएफ सैनिकांच्या उपस्थितीत गाण्याच्या लाँचिंग वेळी सनी देओलला अश्रू अनावर झाले होते. ...

शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार - Marathi News | dhurandhar formula sanjay leela bhansali and shahrukh khan may release love and war and king in two parts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार

सिनेमे दोन भागांमध्ये रिलीज करण्याची लाटच आली आहे. ...

"अक्षय खन्नामुळे मला मुलींनी..."; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच म्हणाला, सांगितला खास किस्सा - Marathi News | Girls hate me because of Akshay Khanna Nawazuddin Siddiqui said clearly about dhurandhar actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्नामुळे मला मुलींनी..."; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच म्हणाला, सांगितला खास किस्सा

अक्षय खन्नाचा आजवर कधीच न ऐकलेला किस्सा नवाजुद्दीनने सांगितला आहे. हा किस्सा वाचून तुम्हीही चकीत व्हाल. नेमकं काय घडलं होतं? ...

OMG 3: अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड'चा तिसरा भाग येणार, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री - Marathi News | oh my god 3 rani mukerji to join franchise in akshay kumar starrer superhit film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG 3: अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड'चा तिसरा भाग येणार, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री

अभिनेत्रीच्या एन्ट्रीने चाहते आतुर झाले आहेत. ...

दारुच्या नशेत कारची धडक अन् लॉटरी विक्रेत्याचा मृत्यू; अभिनेता सिद्धार्थला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | TV Serial Actor Sidharth Prabhu Detained After His Car Hit A Pedestrian In Kottayam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या नशेत कारची धडक अन् लॉटरी विक्रेत्याचा मृत्यू; अभिनेता सिद्धार्थला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिनेत्याच्या कारच्या धडकेत एका निष्पाप नागरीकाचा जीव गेला आहे ...

आधी बिष्णोई गँगकडून मिळाली धमकी, आता नव्या घरात शिफ्ट झाला अभिनेता, आईच्या हस्ते केली पूजा - Marathi News | actor pawan singh buy new home at lacknow after death threat from Bishnoi gang | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी बिष्णोई गँगकडून मिळाली धमकी, आता नव्या घरात शिफ्ट झाला अभिनेता, आईच्या हस्ते केली पूजा

आधी जीवे मारण्याची धमकी मिळाली आता अभिनेता थेट नवीन घरात शिफ्ट झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ...

धक्कादायक! मेन इन ब्लॅक फेम अभिनेत्याच्या ३४ वर्षीय मुलीचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | Tommy Lee Jones daughter victoria jones found dead at San Francisco Hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! मेन इन ब्लॅक फेम अभिनेत्याच्या ३४ वर्षीय मुलीचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Victoria Jones Passes Away: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुलीचा मृत्यू झाल्याने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...

भरघोस कमाई करणाऱ्या 'धुरंधर'चे ५० टक्के शो कमी झाले; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Dhurandhar movie 50 percent of the shows of the have been reduced after ikkis release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरघोस कमाई करणाऱ्या 'धुरंधर'चे ५० टक्के शो कमी झाले; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या 'धुरंधर'चे ५० टक्के शो कमी झाले आहेत. काय आहे यामागील कारण ...