लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा - Marathi News | The red 'EcoSport' that was being searched for has been found! A big revelation was also made about Umar Nabi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

फरिदाबाद पोलिसांनी दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित दुसरी कार शोधून काढली आहे. ही तीच लाल इकोस्पोर्ट कार आहे, जिचा नोंदणी क्रमांक 'DL10CK0458' आहे. ...

६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार? - Marathi News | Delhi Blast Case: 6 doctors, 2 clerics and 18 others arrested; Who was behind the Delhi blasts, how many are still absconding? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

या स्फोटामागे जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहरचे थेट कनेक्शन पुढे येत आहे. या मॉड्यूलचं प्लॅनिंग २६ नोव्हेंबरच्या सीरियल ब्लास्टसारखे होते. परंतु पोलिसांच्या धाडीमुळे घाबरलेल्या मुख्य संशयिताने घाईगडबडीत हा हल्ला केला ...

Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव - Marathi News | meerut resident mohsin died in the delhi blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

Delhi Blast : दिल्ली स्फोटात मेरठच्या मोहसीनचा मृत्यू झाला आहे. भावाच्या मृत्यूची बातमी कळताच नदीम दिल्लीला पोहोचला आणि मोहसीनचा मृतदेह त्याने थेट मेरठला आणला. ...

२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर! - Marathi News | A deal of 2 lakhs, cash and a Pulwama connection... The history of the car used in the Delhi blast has come to light! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

दिल्ली स्फोटात वापरल्या गेलेल्या आय२० कारबाबत आता एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. ...

Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह...  - Marathi News | PM Modi in action mode, high-level meeting soon; Jaishankar, Doval along with... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

Delhi Blast, Narendra Modi: दिल्लीतील कार स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडवर! LNJP मध्ये जखमींना भेटून लगेच CCS बैठक घेतली. देशभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन मोठे धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता. ...

'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून.. - Marathi News | 'That' poster exposed Jaish's terror module; Photo surfaced, from Pakistan a month ago.. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..

दिल्लीतील या स्फोटाचा तपास सुरू असतानाच जैश-ए-मोहम्मदचे एक संशयास्पद पोस्टर सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सवर व्हायरल झाले आहे. ...

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर - Marathi News | Did the terrorists have another car? After the i20 car, police are looking for the EcoSport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर

दिल्लीतील स्फोट प्रकरणाची सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. संशयीताकडे फक्त i20 कार होती की आणखी कोणती कार होती याचा तपास सुरू केला आहे. ...

Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा - Marathi News | delhi red fort blast terrorists code word in chatbox daawat for blast biryani used explosive nia investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

Delhi Blast : दिल्ली स्फोटासंदर्भातील संभाषण लपवण्यासाठी चॅट बॉक्समध्ये कोडवर्डचा वापर केला. ...