लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे - Marathi News | Delhi Car Blast ED takes action against Al Falah University raids at 25 places including Okhla Jamia Nagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे

Delhi Car Blast ED raids Al Falah University: अल फलाह विद्यापीठ हे व्हाईट टेरर मॉड्यूलच्या चौकशीच्या केंद्रस्थानी आहे ...

दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख - Marathi News | Delhi Blast case: Dr. Umar video recorded before Delhi blast surfaced; mentions 'suicide bomber' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख

१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. ...

दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना - Marathi News | Another arrest in Delhi Red Fort blast case; Hamas style attack planned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना

तपासात असे दिसून आले आहे की, हे दहशतवादी हमाससारखेच ड्रोन आणि रॉकेट वापरून दिल्लीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. ...

'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज - Marathi News | 'Operation Sindoor' was just a trailer,' Army Chief's open warning to Pakistan, Army ready after Delhi blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर असल्याचे सांगितले. ...

Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका? - Marathi News | Delhi Blast: How much money was paid to cause the blast in Delhi, Dr. What was Shaheen's role? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाचा तपास एनआयए स्थानिक पोलीस आणि इतर राज्यातील पोलिसांच्या मदतीने करत आहे. या स्फोट प्रकरणात अनेकांना अटक झाली असून, दररोज नवीन माहिती समोर येत आहे.  ...

दिल्ली स्फोट प्रकरणातील संशयित मुलांना भेटू दिलं नाही; कुलगाममध्ये वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Father Takes Drastic Step in Kulgam After Being Denied Meeting with Son Held in Delhi Blast Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली स्फोट प्रकरणातील संशयित मुलांना भेटू दिलं नाही; कुलगाममध्ये वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर जम्मू काश्मीरमध्ये अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. ...

दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक! - Marathi News | Delhi Blast Investigation: Codeword, 'Wolf Hour' and 'Aurora-Luna' Squad of Female Terrorists! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!

तपास यंत्रणांनी दिल्ली लाल किल्ला स्फोटाशी संबंधित शाहीन परवेज आणि अन्य आरोपींविरुद्ध एक मोठा खुलासा केला आहे. ...

दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती - Marathi News | Shoe used in Delhi blast, Umar used TATP explosives; Sensational information in NIA investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती

दिल्ली किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात मोठी माहिती समोर आली आहे. आता बुटाचा अँगल समोर आला आहे. ...