लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार - Marathi News | nashik municipal corporation election 2026 bjp leader amit ghuge said even if pm modi calls i would not back down will fight as an independent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार

Nashik Municipal Election 2026: गेली वीस वर्षे भाजपासाठी प्रामाणिकपणे काम केले. तरीही मला उमेदवारी नाकारण्यात आली, अशी खंत या नेत्यांनी बोलून दाखवली. ...

Nashik Municipal Election 2026: एबी फॉर्म घोटाळा नाट्य; अखेर मुख्यमंत्री मैदानात; घोळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन - Marathi News | Nashik Municipal Corporation Election AB form scam drama; Chief Minister Promises action against those who created the mess | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एबी फॉर्म घोटाळा नाट्य; अखेर मुख्यमंत्री मैदानात; घोळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन

Nashik Municipal Corporation Election : भाजपच्या तिकीट वाटपात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आ. सीमा हिरे आणि काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवकुमार यांची भेट घेतली. ...

पाठबळ द्यायला गेले अन् मिळाली उमेदवारीची भेट; घणसोलीत ऐनवेळी बदलला भाजपचा उमेदवार - Marathi News | Went to support and got the gift of candidacy; BJP's candidate changed at the right time in Ghansoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाठबळ द्यायला गेले अन् मिळाली उमेदवारीची भेट; घणसोलीत ऐनवेळी बदलला भाजपचा उमेदवार

एकाच पॅनलमध्ये असूनही अनेक उमेदवारांकडून सुरक्षित प्रभागाला पसंती दिली जात आहे. ...

भाजपने निष्ठावंतांना डावलून चाळमाफियांना तिकीट विकले; वसईत रवींद्र चव्हाणांसमोर कार्यकर्त्याचा संताप - Marathi News | BJP sold tickets to the Chal mafia, leaving loyalists behind; Worker's anger in front of Ravindra Chavan in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपने निष्ठावंतांना डावलून चाळमाफियांना तिकीट विकले; वसईत रवींद्र चव्हाणांसमोर कार्यकर्त्याचा संताप

वसई-विरारमध्ये भाजपने अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गुरुवारी वसईत आले होते. ...

नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..." - Marathi News | In Nagpur, BJP's rebel candidate was cornered in his house by his supporters, Gawande said, "I feel like falling..." | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूरमध्ये राजकीय नाट्य बघायला मिळाले. भाजपाचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेऊन नये म्हणून समर्थकांनी घरात कोंडले.  ...

PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षयंत्रणा कामाला; काल दिवसभरात ३८ जणांचे अर्ज मागे - Marathi News | PCMC Election 2026 Party machinery works to pacify rebels in Pimpri Chinchwad Applications of 38 people withdrawn yesterday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षयंत्रणा कामाला; काल दिवसभरात ३८ जणांचे अर्ज मागे

PCMC Election 2026 भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, माजी नगरसेविका ममता गायकवाड तसेच राम वाकडकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे ...

भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध - Marathi News | Panvel Municipal Corporation Election 2026: Two more BJP seats unopposed; Darshana Bhoir from Ward 19 and Ajay Bahira from Ward 20 unopposed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध

Panvel Municipal Corporation Election 2026: पनवेलच्या प्रभाग 19 अ जागेसाठी दर्शना भोईर आणि शेकाप आघाडीकडून दिव्या चांगदेव बहिरा यांनी अर्ज दाखल केले होते. ...

PMC Election 2026: माझ्या नेत्यावर अशा पद्धतीने बोलल्यास आम्ही जशास तसे उत्तर देणार - अमोल बालवडकर - Marathi News | PMC Election 2026 If you speak against my leader in this manner we will respond accordingly Amol Balwadkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: माझ्या नेत्यावर अशा पद्धतीने बोलल्यास आम्ही जशास तसे उत्तर देणार - अमोल बालवडकर

PMC Election 2026 आपल्याच महायुतीत एका महत्वाच्या नेत्यावर खासदार असणाऱ्या व्यक्तीने असे बोलणे हे योग्य नाही ...