लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल - Marathi News | BMC Election 2026: "Are those who were causing suffocation now giving Chyawanprash?" Ashish Shelar questions Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" शेलारांचा राज ठाकरेंना सवाल

Mumbai Municipal Corporation Election: मराठीच्या मुद्द्यावरून झालेली ठाकरे बंधूंची युती मुंबईमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढवणार अशी चिन्हे दिसत असताना भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधुंच्या ऐक्यावर टीका केली आहे. ...

भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप - Marathi News | varanasi bjp councilor son misbehaves and slaps police officer and is then beaten up by the crowd | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप

एका भाजपा नगरसेवकाच्या मुलाने आपल्या मित्रांसह बाईक घेऊन जाण्यावरून एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली. ...

Sangli Municipal Election 2026: माघार घ्या, भविष्यात चांगली संधी देऊ; बंडखोरांना नेत्यांचे आश्वासन  - Marathi News | Efforts are underway to appease the disgruntled and rebels in the Sangli Municipal Corporation elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: माघार घ्या, भविष्यात चांगली संधी देऊ; बंडखोरांना नेत्यांचे आश्वासन 

समजूत काढण्याचा प्रयत्न काहीअंशी यशस्वी, काहींची नाराजी कायम ...

Solapur Municipal Corporation Election 2026 : देशमुखांचे २६ बंडखोर रिंगणात, आज माघारीचा दिवस ; रणनीती ठरविण्यासाठी दिवसभर घेतल्या बैठका - Marathi News | Solapur Municipal Corporation Election 2026 Deshmukh's 26 rebels in the fray, today is the day of retreat; Meetings held throughout the day to decide strategy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देशमुखांचे २६ बंडखोर रिंगणात, आज माघारीचा दिवस ; रणनीती ठरविण्यासाठी दिवसभर घेतल्या बैठका

महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३ पर्यंतची मुदत आहे. भाजपने एकूण २६ प्रभागातून १०२ जणांना उमेदवारी दिली. ...

Sangli Municipal Election 2026: भाजपविरोधात राष्ट्रवादी-शिंदेसेनेने कंबर कसली - Marathi News | NCP-Shinde Sena movement against BJP begins in Sangli Municipal Corporation elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: भाजपविरोधात राष्ट्रवादी-शिंदेसेनेने कंबर कसली

शिंदेसेनेच्या उमेदवारांचा फायदा काँग्रेसच्या पॅनेलला होईल का? याचीही गणिते मांडली जात आहेत ...

Municipal Election 2026: कोण कायम, कोणाची माघार? महापालिका निवडणुकीचे चित्र आज सुस्पष्ट होणार! - Marathi News | Who will stay, who will withdraw? The picture of the municipal elections will be clear today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Municipal Election 2026: कोण कायम, कोणाची माघार? महापालिका निवडणुकीचे चित्र आज सुस्पष्ट होणार!

Akola Municipal Election 2026: काही प्रभागांत अवघ्या आठ-दहा दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या चेहऱ्यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन काहींनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. ...

भाजप पदाधिकाऱ्यामुळे माजी IPS अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी; कोट्यवधींच्या फसवणुकीत पंजाब पोलिसांकडून अटक - Marathi News | Former IPS officer defrauded of 8 crore rupees bjp Shera Thakur arrested from Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजप पदाधिकाऱ्यामुळे माजी IPS अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी; कोट्यवधींच्या फसवणुकीत पंजाब पोलिसांकडून अटक

पंजाबमधील अधिकाऱ्याने फसवणुकीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. ...

वेगळीच खेळी! एकाला एबी फॉर्म, तर दुसऱ्याला एबीफॉर्मसह जिल्हाध्यक्षांचे पत्र - Marathi News | A different game One got AB form, while the other got a letter from the district president along with AB form | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वेगळीच खेळी! एकाला एबी फॉर्म, तर दुसऱ्याला एबीफॉर्मसह जिल्हाध्यक्षांचे पत्र

...यामुळे इच्छुकांचे इतरत्र जाण्याचे मार्ग तर बंद झालेच मात्र पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही ते अपक्ष ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.  ...