लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल - Marathi News | 3 surveys 3 predictions...BJP is the largest party in Mumbai?; EXIT POLL predicts Mahayuti coming to power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL

Mumbai Municipal Election 2026 Exit Poll Results: एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपाला ४० टक्के पुरुष, ४४ टक्के महिला यांनी पसंती दाखवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ३३ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिलांनी मतदान केल्याचा अंदाज आहे. ...

TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार? - Marathi News | Thane Municipal exit poll: Shinde Sena will beat Munsadi in Thane! How many seats will Uddhav Sena and BJP get? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?

Thane Municipal Election Exit Poll Result 2026: महापालिका निवडणुकींसाठी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. ठाणे महापालिकेत शिंदेसेनेना मुसंडी मारणार असल्याचा कौल आहे.  ...

"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट? - Marathi News | "Ashish Shelarji, are you a minister of the state or a lawyer for the Election Commission?", Congress bombarded with questions, pointing to which issues? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?

Mumbai Municipal Election 2026: महापालिकांच्या निवडणुकीचे मतदान होत असताना अनेक ठिकाणी गोंधळ झाला. मतदारांची नावेच मतदार नसल्याचे, शाई पुसली जात असल्याचे, तसेच अनेक ठिकाणी मतदान ईव्हीएम बंद पडल्याचे प्रकार घडले. त्यावरून विरोधकांनी आयोगाला घेरले, तर ...

"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Eknath Shinde faction MP Naresh Mhaske criticized BJP leader Ganesh Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप

नवी मुंबईचे पोलीस कुणाच्या ताटातले मांजर आहे का? अशाप्रकारे जे काही चाललंय ते चुकीचे आहे अन्यथा आम्हाला सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल असा इशाराही म्हस्के यांनी दिला आहे. ...

ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | What kind of democracy is this? Suspend the Election Commissioner immediately; Uddhav Thackeray target BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले

आम्ही भाजपाचं कुंभांड फोडतोय. त्यामुळे आम्ही ताठमानेने त्यांच्यासमोर उभं राहतोय. ते जो दरोडा टाकतायेत तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ...

भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांकडून कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांना मारहाण...   - Marathi News | Konark Vikas Aghadi supporters beaten up by BJP workers in Bhiwandi... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांकडून कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांना मारहाण...  

भिवंडी शहरात मनपा निवडणुकीदरम्यान, प्रभाग क्रमांक एक येथे भाजपा आमदार महेश चौघुले आणि कोणार्क आघाडीचे उमेदवार माजी महापौर विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन चौघुले कार्यकर्त्यांनी कोणार्क विकास आघाडी समर्थकांना मारहाण केली आ ...

"मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात', मतदानाच्या दिवशीच सुभाष देशमुखांचा भाजपाला घरचा आहेर - Marathi News | "I don't understand politics, decisions are made by those above," says Subhash Deshmukh, a home-grown threat to BJP on the day of voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात', मतदानाच्या दिवशीच सुभाष देशमुखांचा भाजपाला घरचा आहेर

Solapur Municipal Election 2026: सोलापूरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी पक्षाला सुनावले आहे.  ...

धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये तणाव, शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने - Marathi News | Dhule Municipal Corporation Election: Tension in Ward 18, Shinde Sena and BJP workers face to face | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये तणाव, शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

Dhule Municipal Corporation Election: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील प्रभाग १८ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिरच्या मारोती शाळेतील मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने ...