लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

भाजपाची चिंता वाढणार; शिवसेना, अकाली दलापाठोपाठ अजून एक पक्ष एनडीएपासून दुरावणार? - Marathi News | BJP's concern will increase in bihar, Lok Janshakti Party opens front against JDU, prepares to contest 143 seats | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाची चिंता वाढणार; शिवसेना, अकाली दलापाठोपाठ अजून एक पक्ष एनडीएपासून दुरावणार?

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:ही निवडणूक लढवावी आणि जनतेमधून निवडून यावे, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. ...

ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार - Marathi News | Decide! Bihar DGP Gupteswar Pandey will give resignation to contest Assembly polls? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत असणारे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेताच्या मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ...

मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या बिहार डीजीपींचा नवा अवतार; ‘रॉबिनहुड पांडे’ गाण्यात थिरकणार - Marathi News | DGP Gupteshwar Pandey criticizing Mumbai police; Now Featured In Robinhood Of Bihar Music Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या बिहार डीजीपींचा नवा अवतार; ‘रॉबिनहुड पांडे’ गाण्यात थिरकणार

मुंबई पोलिसांवर वारंवार टीका केल्यानं गुप्तेश्वर पांडे हिंदी माध्यमांसाठी हिरो ठरले. त्यानंतर आता गुप्तेश्वर पांडे नवीन अवतारात लोकांसमोर येत आहे. ...

बिहारची मुख्यमंत्री बनू इच्छिते ही तरुणी | Pushpam Priya Choudhary | Bihar Elections 2020 - Marathi News | This young woman wants to be the Chief Minister of Bihar Pushpam Priya Choudhary | Bihar Elections 2020 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बिहारची मुख्यमंत्री बनू इच्छिते ही तरुणी | Pushpam Priya Choudhary | Bihar Elections 2020

...

सुशांत आत्महत्याप्रकरण बिहार निवडणुकीचा मुद्दा नाहीच, पण... - Marathi News | Sushant suicide case is not an issue of Bihar elections, but ..., devendra fadanvis on sushant rajput | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांत आत्महत्याप्रकरण बिहार निवडणुकीचा मुद्दा नाहीच, पण...

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी असलेल्या देवेंद फडणवीसांचा बिहार दौरा जोरात सुरू आहे. बिहारमधील माध्यमांसमोर ते पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसून येतात ...

बिहारी जनता नितीश कुमारांवर नाराज, मित्रपक्षाने दिला घरचा अहेर, मोदींकडेही केली तक्रार - Marathi News | Bihari people are angry with Nitish Kumar, Letter written by Chirag Paswan to Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारी जनता नितीश कुमारांवर नाराज, मित्रपक्षाने दिला घरचा अहेर, मोदींकडेही केली तक्रार

नितीश कुमार यांच्या कारभारावर बिहारमधील जनता नाराज असून, त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, असा दावा करत लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ...

शिडीवरले श्रीमंत, खाईतले गरीब : राज्यांचा असमान विकास - Marathi News | Rich on the ladder, poor on the ladder: unequal development of states | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिडीवरले श्रीमंत, खाईतले गरीब : राज्यांचा असमान विकास

ओरिसा व प.बंगाल, राजस्थान, आसाम या राज्यांचाही समावेश करता येईल. परंतु हिंदी पट्ट्यातील चार राज्ये प्रामुख्याने चर्चेत होती. ...

मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री - Marathi News | Bihar election Know about pushpam priya chowdhary plurals party CM candidat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री