लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

तुमची औकात दाखवतो म्हणत २ पोलिसांनी रोखली थेट न्यायाधीशांवर बंदूक, मग... - Marathi News | Two policemen directly beat the judge, pulled out a pistol, and shouted in the court Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुमची औकात दाखवतो म्हणत २ पोलिसांनी रोखली थेट न्यायाधीशांवर बंदूक, मग...

काही दिवसांपूर्वी विधिक सेवा समितीच्या समक्ष घोघरडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोलीरही गावात राहणाऱ्या महिलेने पोलीस निरीक्षकाविरोधात बनावट गुन्हा नोंद केल्याचं निवेदन दिले होते ...

दोन पोलिसांचा न्यायाधीशांवर हल्ला, नोटीस जारी - Marathi News | Bihar: Two policemen attack judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन पोलिसांचा न्यायाधीशांवर हल्ला, नोटीस जारी

न्या. अविनाश कुमार सुखरुप आहेत; परंतु अचानक घडलेल्या या प्रकाराने ते जाम हादरले आहेत. ...

अपघातात जखमी झाला होता पत्नीचा हात, पतीने सव्वा लाखात दिली पत्नीच्या हत्येची सुपारी - Marathi News | Bihar : Munger cisf personal killed wife with help of shooters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपघातात जखमी झाला होता पत्नीचा हात, पतीने सव्वा लाखात दिली पत्नीच्या हत्येची सुपारी

Bihar Crime News : बिहारच्या मुंगेरमधील ही घटना आहे. इथे पोलिसांनी ३६ तासांच्या आत मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली. इतकंच नाही तर आरोपींना तुरूंगातही डांबलं. ...

बिहारमध्ये ४२०५ दारू तस्करांना अटक - Marathi News | 4205 drug smugglers arrested in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये ४२०५ दारू तस्करांना अटक

एका महिन्यात विषारी दारूमुळे ४८ मृत्यू ...

मृतदेह बंद पेटीत आढळला; पत्नीची हत्या करून पती मेहुणीसोबत झाला फरार - Marathi News | The Deadbody was found in a closed box; After killing his wife, the husband fled with his sister-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेह बंद पेटीत आढळला; पत्नीची हत्या करून पती मेहुणीसोबत झाला फरार

Murder Case : २४ वर्षीय वर्षा कुमारी असं  मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पतीचे नाव शनी पासवान असे आहे. ...

अंत्यसंस्काराहून परतत असताता भीषण अपघात, सुशांतसिंह राजपूतच्या नात्यातील पाच जणांचा मृत्यू  - Marathi News | Sushant Singh Rajput five relative Death in Road in Bihar while returning from funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंत्यसंस्काराहून परतत असताता भीषण अपघात, सुशांतसिंह राजपूतच्या नात्यातील पाच जणांचा मृत्यू 

Accident News: बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पाच जण हे दिवंगत अभिनेता Sushant Singh Rajput याच्या नात्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

पाक महिलेच्या मोहात अडकला; लष्कराची माहिती लीक करणाऱ्या जवान गेला पकडला - Marathi News | Pak tempted by a woman; Caught leaking army information | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाक महिलेच्या मोहात अडकला; लष्कराची माहिती लीक करणाऱ्या जवान गेला पकडला

HoneyTrap Case : गणेश कुमार असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव असून तो सध्या पुण्यात तैनात होता. नुकतीच त्यांची जोधपूरहून पुण्यात बदली झाली. ...

RTI कार्यकर्ते आणि पत्रकाराची निर्घृण हत्या, रस्त्यावर आढळला जळालेला मृतदेह - Marathi News | RTI activist and journalist brutally murdered in Madhubani Bihar, burnt body found on the road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :RTI कार्यकर्ते आणि पत्रकाराची निर्घृण हत्या, रस्त्यावर आढळला जळालेला मृतदेह

पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे. ...