लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

जलद निकाल देणाऱ्या न्यायाधीशाचे निलंबन, न्यायालयाने सरकारला नोटीस जारी केली - Marathi News | Suspension of fast track judge, court issues notice to Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलद निकाल देणाऱ्या न्यायाधीशाचे निलंबन, न्यायालयाने सरकारला नोटीस जारी केली

सुप्रीम कोर्टात होणार याचिकेची सुनावणी ...

अमानवीय! बेवारस मृतदेहाला दोरी बांधली, जनावराप्रमाणे फरफटत नेले; पोलीस अधिकारी निलंबित - Marathi News | Bihar Begusarai police tied dead body with rope and dragged on road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमानवीय! बेवारस मृतदेहाला दोरी बांधली, जनावराप्रमाणे फरफटत नेले; पोलीस अधिकारी निलंबित

पोलिसांनी एका मृतदेहाला दोरी बांधून कच्चा रस्त्यावरुन महामार्गापर्यंत, शेकडो फूट फरफटत नेले. ...

अजब प्रेम की गजब कहानी: प्रेयसीची दोन झालेली लग्ने मोडली, मग स्वत: बनला नवरदेव.... - Marathi News | After breaking two marriages of girlfriend lover married her in temple in Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब प्रेम की गजब कहानी: प्रेयसीची दोन झालेली लग्ने मोडली, मग स्वत: बनला नवरदेव....

नीरजला जेव्हा हे समजलं तेव्हा तो बतीताचा भाऊ बनून तिच्या सासरी पोहोचला. काही दिवस तिथेच थांबला. सासरच्या लोकांना जेव्हा समजलं की, तो बबीता भाऊ नाही तर प्रेमी आहे तेव्हा त्यांनी बबीताला लग्न मोडून माहेरी परत पाठवलं. ...

दीड महिन्यापूर्वी मृत झालेली महिला प्रियकरासोबत सापडली जिवंत; पती तिच्याच हत्येप्रकरणी होता तुरुंगात - Marathi News | A woman who died a month and a half ago has been found alive with her boyfriend and her husband is in jail for her murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत झालेली महिला प्रियकरासोबत सापडली जिवंत; पती तिच्याच हत्येप्रकरणी होता तुरुंगात

बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

प्रेरणादायी! लहानपणी आई गेली, बाबांनी घरातून बाहेर काढलं; आजीकडे राहून 'ती' झाली बिहार टॉपर - Marathi News | cbse 10th topper bihar girl shreeja who lost her parents in childhood cbse girl viral story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! लहानपणी आई गेली, बाबांनी घरातून बाहेर काढलं; आजीकडे राहून 'ती' झाली बिहार टॉपर

श्रीजा हिने 99.4% गुण मिळवून संपूर्ण बिहारमध्ये पहिला नंबर पटकावला आहे. श्रीजाने या यशाचे श्रेय तिचे आजी, आजोबा, मामा, मावशी यांना दिले आहे. ...

Droupadi Murmu यांना निवडणुकीआधी पाठिंबा अन् शपथविधीला 'दांडी'... भाजपावर 'मित्रपक्ष' रुसला? - Marathi News | President Droupadi Murmu oath taking ceremony NDA Alliance bihar cm nitish kumar absent not happy with BJP Pm Modi here is why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती निवडणुकीआधी पाठिंबा अन् शपथविधीला 'दांडी'... भाजपावर 'मित्रपक्ष' रुसला?

NDA चा महत्त्वाचा घटक पक्ष भाजपावर नाराज असल्याची चर्चा? ...

४५ वर्षीय विवाहित पुरूष ३ मुलं असलेल्या विधवा महिलेच्या प्रेमात; गावकऱ्यांनी भरचौकात लावलं लग्न  - Marathi News | A 45-year-old married man is married to a widow with 3 children by the villagers | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :४५ वर्षीय विवाहित पुरूष ३ मुलं असलेल्या विधवा महिलेच्या प्रेमात; गावकऱ्यांनी भरचौकात लावलं लग्न 

सोशल मीडियावर बिहारमधील एका अनोख्या लग्नाची चर्चा रंगली आहे. ...

बिहारमधून आलेल्या दोघांकडून पुण्यातील तरुणाचा खून; पेट्रोलला पैसे देण्यास दिला होता नकार - Marathi News | Pune youth killed by two from Bihar Refusal to pay for petrol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिहारमधून आलेल्या दोघांकडून पुण्यातील तरुणाचा खून; पेट्रोलला पैसे देण्यास दिला होता नकार

एक आरोपी बिहारला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच केली अटक ...