लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते? - Marathi News | big setback to ajit pawar in bihar assembly election result 2025 know how many votes for ncp 16 candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?

Bihar Election 2025 Result: या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकही स्टार प्रचारक बिहारमध्ये नव्हता. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार स्वत:च्या बळावर लढले, असे म्हटले जात आहे. ...

"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या? - Marathi News | Nivedita Saraf support bhartiya janata party bjp for bihar elections result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?

निवेदिता सराफ यांनी ठाण्याला झालेल्या एका कार्यक्रमात भाजपला पाठिंबा दिला असून बिहार निवडणुकीत पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केलाय. काय म्हणाल्या? ...

२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर! - Marathi News | 2015 to 2025.... BJP's 'graph' in Bihar is on the rise after Sangh's activism! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!

संघासोबतच अभाविपचाही मोठा सहभाग : नवमतदारांसह २२ लाख तरुण मतदारांवर केले होते लक्ष केंद्रीत ...

कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली - Marathi News | Major violence during vote counting in Kaimur; Police lathicharge, 3 police injured in stone pelting, Scorpio burnt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कैमूर जिल्ह्यातील रामगढ विधानसभा मतदारसंघात मोठा गदारोळ झाला. ...

बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी - Marathi News | Bihar results are truly shocking; Will thoroughly review the defeat: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी

बिहार निवडणूक निकालांवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? - Marathi News | How many NOTA votes were cast in Bihar? What is the percentage increase compared to 2020? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मागील निवडणुकीपेक्षा यावेळी नोटाचा वापर थोडा जास्त होता. १.८२% मतदारांनी नोटाला पसंती दिली, म्हणजेच ८९३,२१३ मते. २०२० मध्ये हा आकडा १.६८% होता. ...

बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे? - Marathi News | Bihar election results: NDA gets a huge majority! Yet RJD still hopes for victory, why exactly? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?

बिहारमध्ये भाजप, जेडीयू आणि एलजेपी-आर या पक्षांची आघाडी २०० हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. याउलट, राष्ट्रीय जनता दल आघाडी ३० पेक्षा कमी जागांवर पिछाडीवर आहे. ...

'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Bihar Assembly Election Result 2025: 'Those who support infiltrators for vote bank...'; Amit Shah targets opponents after Bihar victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा

Bihar Assembly Election Result 2025: अमित शाहांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएतील सर्व नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ...