"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
बिहार, मराठी बातम्या FOLLOW Bihar, Latest Marathi News
Prisoner Cracked IIT Exam: बिहारच्या एका तुरुंगात खुनाची शिक्षा भोगत असलेल्या एका तरुण कैद्याने दोनवेळा IIT एंट्रंस परीक्षा पास केली. गेल्यावर्षी त्याने संपूर्ण देशात 34वा आणि यंदा 54वा रँक मिळवला. ...
Virat Ramayan Mandir: बिहारच्या पूर्ण चंपारण जिल्ह्यात भव्य 'रामायण मंदिर' उभारले जात आहे. ...
बिहारमध्ये होळीच्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यांत किमान दीड डझनपेक्षा जास्त लोकांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला आहे. ...
या घटनेनंतर सिकरिया गाव सुन्न झाले आहे. ठाणेदार ऋतुराज यांनी सांगितल्यानुसार, पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात येतील. ...
Assaulting Case : कुंजनच्या आरडाओरडा आणि आवाजानंतर कुटुंबातील इतर सदस्य तेथे पोहोचले असता कुंजनला रक्तबंबाळ झाल्याचे पाहून कुटुंबीय थक्क झाले. ...
Crime News: एक विवाहित महिला सरपंच त्याच गावातील एका प्रियकराच्या प्रेमात पडली. दोघांनीही एकमेकांसोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या. अखेर त्यांच्यातील संबंध इतके पुढे गेले की या महिलेने त्या प्रियकरासाठी कुटुंब, पती आणि मुलांनाही सोडले. ...
मुलीच्या वडिलांनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत केले अत्याचार ...
बिहारमध्ये विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यापैकी बोचहां मतदारसंघातून भाजपाने माजी आमदार बेबी कुमारी यांना उमेदवार बनविले आहे. भाजपाची यादी प्रसिद्ध होताच, या मतदारसंघात भाजपा उमेदवाराचे नाव दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...