Bihar Politis : बिहारमध्ये सत्ताबदलाबरोबरच राजकीय हालचाली अधिक वेगवान झाल्या आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव लवकरच विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेऊ इच्छित आहेत, तर भाजप हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
Bihar : हा सगळा ड्रामा पाहून लोकांची गर्दी जमा जमा होती, त्यामुळे तरूणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तरूणीने त्याच्या मागे धावत जात त्याला पुन्हा पकडलं आणि म्हणाली, 'माझं लग्न लावून द्या'. ...
Crime News: बिहारच्या ग्रामीण विकास खात्यातील किशनगंज विभागाचा कार्यकारी अभियंता संजयकुमार राय याच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर दक्षता विभागाने शनिवारी टाकलेल्या धाडींदरम्यान पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. ...
व्हिजिलन्स टीमने भ्रष्ट इंजिनिअर संजय रायविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी त्याच्या पाटण्यातील किशनगंज आणि दानापूर येथील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. ...