लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Sajid Khan Dating: साजिद खान ‘बिग बॉस १६’ मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चा जोरात - Marathi News | sajid khan dating bigg boss 16 contestant soundarya sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साजिद खान ‘बिग बॉस १६’ मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चा जोरात

Sajid Khan Dating, Bigg Boss 16: बिग बॉस 16 हा शो कधीच संपला. पण या शोमधील स्पर्धकांची चर्चा मात्र अद्यापही सुरू आहे. होय, अनेक स्पर्धक या ना त्या कारणानं चर्चेत आहेत. ...

निम्रित कौरसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला शिव ठाकरे, म्हणाला, 'आमचं नातं..' - Marathi News | Bigg boss 16 runner up shiv thakare talked about his relationship with nimrit kaur ahluwalia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निम्रित कौरसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला शिव ठाकरे, म्हणाला, 'आमचं नातं..'

बिग बॉस हिंदी १६च्या घरात शिव आणि निमृत कौर (Nimrit Kaur) यांच्या नात्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती. आता शिव ठाकरने स्वत:च याबाबतचा खुलासा केला आहे. ...

MC Stan : बाबो! एमसी स्टॅनपुढे भाईजान सलमानही फिका, लोकप्रियतेच्या बाबतीत बड्या बड्यांना दिली मात - Marathi News | bigg boss 16 winner mc stan beat salman khan in tv most popular non fiction personalities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! एमसी स्टॅनपुढे भाईजान सलमानही फिका, लोकप्रियतेच्या बाबतीत बड्या बड्यांना दिली मात

टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉस १६ संपला. पण या शोची चर्चा अजूनही सुरू आहे. होय, बिग बॉस १६ चे टॉप ५ स्पर्धक या ना त्या कारणानं चर्चेत आहेत. त्यांची लोकप्रियता वाढत चाललीये. बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन ( MC Stan) याचं तर विचारू नका... ...

एमसी स्टॅन हे नाव कसं देण्यात आलं, त्याचं नेमकं खरं नाव काय?, जाणून घ्या...! - Marathi News | What is MC Stan's real name, how did he get that name?; lets know about this! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एमसी स्टॅन हे नाव कसं देण्यात आलं, त्याचं नेमकं खरं नाव काय?, जाणून घ्या...!

MC Stan: पुण्याचा एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता ठरला. २३ वर्षाचा एमसी स्टॅन एक हिंदी रॅपर आहे. ...

हृता दुर्गुळेनं 'बिग बॉस १६'च्या फिनालेनंतर शिवची नाही तर शालिनची घेतली होती भेट, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Hruta Durgule met not Shiv but Shalin after the finale of 'Bigg Boss 16', know about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता दुर्गुळेनं 'बिग बॉस १६'च्या फिनालेनंतर शिवची नाही तर शालिनची घेतली होती भेट, जाणून घ्या याबद्दल

Bigg Boss 16 : बिग बॉस १६चा ग्रॅण्ड फिनाले नुकताच पार पडला. यामध्ये पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने ट्रॉफीवर आपले नाव कोरत शोचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. ...

Abdu Rozik : ओ ओ जाने जाना ! अब्दु रोझिकला उचलून घेत भाईजानचा डान्स, Video व्हायरल - Marathi News | salman khan and abdu rozik dance on oo jane jana song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Abdu Rozik : ओ ओ जाने जाना ! अब्दु रोझिकला उचलून घेत भाईजानचा डान्स, Video व्हायरल

'बिग बॉस १६' मध्ये सहभागी होत आपल्या गोड स्वभावामुळे त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. ...

काय म्हणता? विराट कोहलीपेक्षा जास्त पॉप्युलर आहे Bigg Boss चा विजेता MC Stan, सिद्धार्थ-तेजस्वीला मागे टाकलं; कसं पाहा... - Marathi News | what do you say Bigg Boss winner MC Stan is more popular than Virat Kohli beating Siddharth Tejashwi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? विराट कोहलीपेक्षा जास्त पॉप्युलर आहे Bigg Boss चा विजेता MC Stan, कसं पाहा...

बिग बॉसच्या १६ व्या सीझनच्या विजेत्याचं नाव जाहीर होताच सर्वांना धक्का बसला होता. ...

शिवची एक झलक पाहण्यासाठी अमरावतीकरांची गर्दी, ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत; VIdeo व्हायरल - Marathi News | shiv thakre reach in hometown Amravati fans gather to catch a glimpse of Shiv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवची एक झलक पाहण्यासाठी अमरावतीकरांची गर्दी, ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत

अमरावतीचा वाघ शिव ठाकरेने बिग बॉसमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ...