लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी ६

Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy.
Read More
आई-वडिलांना भेटल्यानंतर 'छोटा डॉन' प्रभू शेळके झाला आनंदी, 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Prabhu Shelke Family Week Emotional Promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-वडिलांना भेटल्यानंतर 'छोटा डॉन' प्रभू शेळके झाला आनंदी, 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो

डॉनच्या चेहऱ्यावर हसू उमटणार, जेव्हा त्याला भेटायला त्याची फॅमिली "बिग बॉस मराठी'च्या घरात येणार! ...

सासू गेल्याचं समजताच दिपाली सय्यद नवऱ्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली, भावुक करणारा व्हिडीओ - Marathi News | bigg boss marathi 6 dipali sayyed gets emotional after know about her mother in law death video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासू गेल्याचं समजताच दिपाली सय्यद नवऱ्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली, भावुक करणारा व्हिडीओ

दिपाली सय्यदचे कुटुंबीय बिग बॉसच्या घरात येणार आहेत. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

"मला अल्लू अर्जुनसोबत साऊथ सिनेमा करायचाय", सूरज चव्हाण म्हणाला- "सयाजी शिंदेंशी ओळख झाली की..." - Marathi News | bigg boss marathi fame suraj chavan said i want to work with allu arjun in south movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला अल्लू अर्जुनसोबत साऊथ सिनेमा करायचाय", सूरज चव्हाण म्हणाला- "सयाजी शिंदेंशी ओळख झाली की..."

सूरजने साऊथ सिनेमात काम करायची इच्छा व्यक्त केली आहे. सूरज चव्हाणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे.  ...

Bigg Boss Marathi 6: वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या सदस्याचा प्रवास संपणार, एका महिन्यातच घराबाहेर? - Marathi News | bigg boss marathi 6 sanskruti salunkhe will eliminate from house on bhaucha dhakka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या सदस्याचा प्रवास संपणार, एका महिन्यातच घराबाहेर?

एका महिन्यापूर्वीच घरात एन्ट्री घेतलेला वाइल्ड कार्ड सदस्य घराबाहेर जाणार आहे. त्यामुळे घरातील सदस्यांनाही धक्का बसणार आहे.  ...

"घरातल्या कर्ण कर्कश्य आवाजामध्ये..."; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेने मनातलं सांगितलं, पोस्ट चर्चेत - Marathi News | singer Prajakta Shukre expressed her feelings after coming out of the bbm 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घरातल्या कर्ण कर्कश्य आवाजामध्ये..."; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेने मनातलं सांगितलं, पोस्ट चर्चेत

'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून प्राजक्ताचा प्रवास संपला. कमी मतं मिळाल्याने प्राजक्ताला एलिमिनेट व्हावं लागलं. घराबाहेर आल्यावर प्राजक्ताने पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

तन्वीला पाडलं, तिच्या अंगावर बसला अन्...; राकेश बापटने ओलांडल्या सगळ्या मर्यादा, रितेशने काढली खरडपट्टी, म्हणाला- "तुम्ही..." - Marathi News | bigg boss marathi 6 ritesh deshmukh slams rakesh bapat over fight and misbehave with tanvi kolte in task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तन्वीला पाडलं, तिच्या अंगावर बसला अन्...; राकेश बापटने ओलांडल्या सगळ्या मर्यादा, रितेशने काढली खरडपट्टी, म्हणाला- "तुम्ही..."

तन्वीने राकेशला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर राकेशने तिला खाली पाडलं आणि तो तिच्या अंगावर बसला. यामुळे त्याला ट्रोलही केलं गेलं. ...

Bigg Boss Marathi: सेफ गेम आणि गॉसिप स्वत:वरच उलटलं! प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? गायिकेचा प्रवास संपणार? - Marathi News | bigg boss marathi 6 prajakta shukre eliminated from the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi: सेफ गेम आणि गॉसिप स्वत:वरच उलटलं! प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? गायिकेचा प्रवास संपणार?

लोकप्रिय गायिका असलेल्या आणि बिग बॉसमधून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या प्राजक्ता शुक्रेला घराबाहेर पडावं लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

संकेत पाठकने 'बिग बॉस'च्या घरात लग्नाबद्दल का लपवलं? पत्नीचा खुलासा, म्हणाली- 'त्याने...' - Marathi News | Sanket Pathak hide his marriage in the bigg boss marathi 6 wife actress suparna shyam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संकेत पाठकने 'बिग बॉस'च्या घरात लग्नाबद्दल का लपवलं? पत्नीचा खुलासा, म्हणाली- 'त्याने...'

संकेत पाठक हा 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी आहे. संकेतने पहिल्याच आठवड्यात चांगला खेळ खेळून रितेश देशमुखकडून वाहवा मिळवली. पण लग्न झाल्याची गोष्ट संकेतने घरातल्यांपासून लपवून ठेवली ...